Accident News

Accident News : साईबाबांचे दर्शन राहिलं अधुरं! साईभक्तांच्या गाडीचा भीषण अपघात

650 0

सोलापूर : सोलापूरमधील करमाळा या ठिकाणी एक भीषण अपघात (Accident News) झाला आहे. यामध्ये साईबाबांच्या दर्शनाला निघालेल्या साईभक्तांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये 4 साईभक्तांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले आहेत. तवेरा कार आणि कंटेनर यामध्ये हा भीषण अपघात झाला.

काय घडले नेमके?
करमाळा परांडा मार्गावर तवेरा आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेतकर्नाटकातील लोक तवेरा गाडीने शिर्डीला दर्शनासाठी निघाले होते. तेव्हा करमाळ्यातील पांडे गावाजवळ कारने कंटेनरला जोराची धडक दिली. या अपघातात श्रीशैल चांदेगा कुंभार (वय 55), शशिकला श्रीशैल कुंभार (वय 50), ज्येमी दीपक हुनशामठ (38 रा. गुलबर्गा) व शारदा हिरेमठ (वय 67, रा. हुबळी) यांचा मृत्यू झाला.

हा अपघात इतका भीषण होता की गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली. गाडीचं चाक निखळलं तर गाडीचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. अपघातात सौम्या श्रीधर कुंभार (वय 26), कावेरी विश्वनाथ कुंभार (वय 24), शशिकुमार त्रिशाला कुंभार (36), श्रीदार श्रीशाल कुंभार (वय 38), नक्षत्रा विश्वनाथ कुंभार (वय 8 महिने) व श्रीकांत रामकुमार चव्हाण (वय 26) हे जखमी झाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Blast : पुण्यातील विमाननगर परिसरात 10 गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

Shikhar Dhawan : गब्बरने आपल्या मुलासाठी लिहिली काळीज चिरणारी पोस्ट; वाचून तुम्हीदेखील व्हाल भावुक

Suicide Thinking : आत्महत्येचा विचार येताच डायल करा ‘104’ प्रेरणा प्रकल्पाच्या ‘या’ हेल्पलाइनने मिळणार नवजीवन

Nagaraj Naidu : ज्येष्ठ पत्रकार नागराज नायडू यांचे निधन

Satara Crime : सातारा हादरलं ! मनातल्या ‘त्या’ भीतीपायी वडिलांनी पोटच्या लेकराचा घेतला जीव

Accident News : दाट धुक्याने केला घात! 3 बस, 2 कार अन् ट्रकचा विचित्र अपघात

Punit Balan : पुनित बालन ग्रुप ईगल्सने पटकावले वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले YouTube वर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे जगातील पहिले नेते

RBI Threat : खळबळजनक ! मुंबईतील RBI चे मुख्यालय उडवून देण्याची मेलद्वारे देण्यात आली धमकी

Share This News

Related Post

Murder

Pune Crime : धक्कादायक ! पत्नीने दिराच्या मदतीने पतीचा काढला काटा

Posted by - May 2, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune Crime) आळंदीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये पत्नीने दिराच्या मदतीने पतीचा काटा काढला आहे.…

पतीला प्रेयसी सोबत राहायचे होते. म्हणून दोघांनी पत्नीचे हातपाय बांधून….

Posted by - April 28, 2023 0
आपल्या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीला संपवण्यासाठी पतीने आणि त्याच्या प्रेयसीने पत्नीचे हातपाय बांधून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण पत्नीने…

सर्वात मोठी बातमी ! लडाखमध्ये लष्कराचे वाहन श्योक नदीत कोसळून ७ जवान शहीद

Posted by - May 27, 2022 0
नवी दिल्ली- एक धक्कादायक बातमी म्हणजे लष्कराचे वाहन श्योक नदीमध्ये कोसळून ७ जावं शाहिद झाले आहेत. थोईसपासून सुमारे 25 किमी…

जावयाने केले सासऱ्यावर चाकूने सपासप वार, खुनाचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद

Posted by - April 21, 2022 0
पुणे- पती-पत्नीच्या वादातून जावयाने सासऱ्यावर चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. ही थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *