Accident News

Accident News : जवानांच्या बसचा भीषण अपघात; 10 जण गंभीर जखमी

364 0

गडचिरोली : छत्तीसगडमध्ये मतदारांच्या सुरक्षेसाठी तैनात जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. चालकाचे गाडीवरील सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. या बसमध्ये एकूण 40 जवान होते. यापैकी दहा जवान गंभीर जखमी झाले असून त्यातील तीन जवानांची परिस्थिती चिंताजनक आहे. छत्तीसगड राज्यात मतदान झाल्यानंतर निवडणूक ड्युटी लावलेल्या सीआरपीएफच्या जवानांना घेऊन ही बस दंतेवाडा येथून जगदलपूरकडे निघाली असताना हा अपघात झाला.

या जवानांची नियुक्ती ही छत्तीसगडमध्ये मतदारांच्या सुरक्षेसाठी करण्यात आली होती. राज्यात मतदान संपल्यानंतर या जवानांना घेऊन ही बस दंतेवाड्यावरून जगदलपूरकडे निघाली होती. मात्र रस्त्यात चालकाचं नियंत्रण सुटून हा भीषण अपघात झाला. दंतेवाडा जिल्ह्यातील तोकापाल राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. या अपघातातील जखमींना तातडीने जगदलपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha : मतदानाच्या दुसऱ्या दिवशी भाजपच्या ‘या’ उमेदवाराचं निधन

Weather Update : पुणे जिल्ह्यात हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

Lok Sabha Elections : प्रकाश आंबेडकर यांना अमरावतीमध्ये मोठा धक्का !

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ट्रॅव्हल्सला भीषण आग

Share This News

Related Post

आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या बुकीना पुणे पोलिसांनी केली अटक

Posted by - April 9, 2023 0
पुणे: पुण्यातील कोंढव्यामधील आयपीएलच्या मॅचेसवर मोठ्या प्रमाणावर सट्टा घेणार्‍या बुकींवर पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने  शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास…

पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर! 5 लाखांपर्यंत आरोग्य सेवा मिळणार मोफत… कसे ? वाचा सविस्तर

Posted by - June 20, 2024 0
पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड असलेल्या नागरिकांसाठी एक खुश खबर आहे.‌ या रेशन कार्ड धारकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना…

Maratha Reservation : जरांगेंचा आदेश झुगारत मराठा आंदोलकाने आक्रमक होत पेटवली स्वतःचीच गाडी

Posted by - February 24, 2024 0
नांदेड : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरूच आहे. आता त्यांनी आंदोलनदेखील पुकारलं आहे. यानुसार राज्यात…
Ram Satpute

Ram Satpute : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र ! राम सातपुतेंना सोलापूरमधून उमेदवारी जाहीर

Posted by - March 25, 2024 0
सोलापूर : भाजपने लोकसभेसाठीची आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपने आपल्या धक्कातंत्राचा वापर करत महाराष्ट्रातील युवा नेते राम…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *