drowning hands

Pimpri Chinchwad News : धक्कादायक ! सिंधुदुर्गमध्ये देवगड समुद्र किनाऱ्यावर पुण्यातील 5 विद्यार्थी बुडाले

688 0

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये देवगड समुद्र किनारी पर्यटनासाठी आलेले पाच पर्यटक बुडाल्याची (Pimpri Chinchwad News) घटना समोर आली आहे. यांच्यापैकी 4 जणांचे मृतदेह सापडले असून 1 जण बेपत्ता आहे. मृत चारही जण पुण्यातील खासगी सैनिक अकॅडमीमधील विद्यार्थी होते.

काय घडले नेमके?
दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास देवगड समुद्र किनाऱ्यावर ही घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची 35 जणांची सहल देवगड येथे आली होती. त्यानंतर यातील काही विद्यार्थी हे समुद्रात आंघोळीसाठी उतरले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाचजण बुडाले. यामध्ये चार मुली आणि एका मुलाचा समावेश होता.

मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे यांचा समावेश आहे. तर राम डिचोलकर बेपत्ता आहे. या सगळ्यांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : ना. चंद्रकांतदादा पाटील आयोजित चाणाक्य नाट्यप्रयोगास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

WPL 2024 Auction : आज पार पडणार महिला प्रीमियर लीग 2024 चा लिलाव; ‘या’ खेळाडूंवर असणार सगळ्यांची नजर

NIA Raid : मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी NIA ची छापेमारी; ISIS शी संबंधित 13 जणांना अटक

Raigad News : रायगड पोलिसांची मोठी कारवाई ! 106 कोटींचे ड्रग्स जप्त

Robbery News : दर 2 वर्षांनी महाराष्ट्रातील ‘या’ बँक शाखेत पडतो दरोडा

Pune NIA Raid : इसिस मॉड्युल प्रकरणात NIA ची पुण्यात मोठी कारवाई; 3 जणांना अटक

Wife Murder : धक्कादायक ! दारूसाठी पैसे न दिल्याने पतीकडून पत्नीची हत्या

Jalgaon News : वडिलांसोबत शाळेत जाताना चिमुकलीचा नियतीने केला घात; कुटुंबाकडून मन हेलावून टाकणारा आक्रोश

Share This News

Related Post

पुण्यात ‘या’ ठिकाणी उभे राहणार शिंदे गटाचे ‘बाळासाहेब शिवसेना भवन’…!

Posted by - October 11, 2022 0
पुणे : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना कुणाची ? धनुष्यबाण कोणाचा ? शिवसेना भवन कोणाचं ? असा वाद सुरू असतानाच…

महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला – चंद्रकांत पाटील

Posted by - May 4, 2022 0
कोल्हापुर- ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे स्पष्ट झाले असून शिवसेना – काँग्रेस –…

BIG NEWS : व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांना कर्ज घोटाळा प्रकरणी मुंबईत CBI ने केली अटक

Posted by - December 26, 2022 0
आयसीआयसीआय बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी सोमवारी व्हिडिओकॉनचे संस्थापक आणि सीईओ वेणुगोपाल धूत यांना अटक केली.…
Mohan Bhagwat

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची शिवसृष्टीला भेट

Posted by - March 23, 2024 0
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पू. डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी आज पुण्यातील नऱ्हे तेथील शिवसृष्टीला भेट दिली.…
pune police

पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक कदम यांची बदली

Posted by - April 4, 2023 0
पुणे: पुणे शहरातील लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश पोलिस…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *