सायरस मिस्त्री यांच्या निधनानं देशानं कर्तबगार उद्योगपती गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

292 0

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालं आहे गाडी दुभाजकाला धडकल्यानं हा अपघात झाला असून मिस्त्री यांच्या ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाली आहे.

पालघर येथील चारोटी जवळ सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज गाडीचा भीषण अपघात झाला. सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या असून टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला त्यांनी म्हटलं आहे.

सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! अशा शब्दात शिंदे यांनी आपल्या शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Share This News

Related Post

‘स्त्रीभ्रूण हत्त्यांचा जिल्हा’ अशी ओळख असणाऱ्या बीड जिल्ह्यात एका दाम्पत्याकडून मुलीच्या जन्माचं स्वागत

Posted by - November 18, 2022 0
बीड : जो बीड जिल्हा स्त्रीभ्रूण हत्येसाठी बदनाम झाला होता. त्याच बीड जिल्ह्यात एका दाम्पत्यांनं कन्यारत्न प्राप्त झाले म्हणून तिचं…
Gadchiroli News

Gadchiroli News : रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह खाटेला बांधून दुचाकीवरुन नेला; गडचिरोलीमधील धक्कादायक घटना

Posted by - July 25, 2023 0
गडचिरोली : भारताला स्वातंत्र्य मिळून 75 पेक्षा जास्त वर्ष उलटली असली तरीही अजून काही खेडेगावांमध्ये मूलभूत सुविधांचा आपल्याला अभाव पाहायला…

पुढचे 5 वर्षसुध्दा राज्यात आमचचं सरकार – रावसाहेब दानवे

Posted by - October 16, 2022 0
पुणे: राज्य सरकारमध्ये कोणीही नाराज नसून हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा पुढचे 5 वर्ष सत्तेत येईल असा विश्वास…
MHT CET Result

HSC Result 2024 : बारावीचा निकाल उद्या लागणार; बोर्डाने केले जाहीर

Posted by - May 20, 2024 0
मुंबई : काही दिवसांपूर्वी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर (HSC Result 2024) झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र बोर्डाचा निकाल…
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : शाळेतून पायी घरी जाताना घात झाला अन् 12 वर्षांचा चिमुरडा जीवानिशी मुकला

Posted by - August 25, 2023 0
सिल्लोड: छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) सिल्लोड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Chhatrapati Sambhajinagar) शाळेतून पायी घरी जाणाऱ्या एका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *