नागपूर ते पुणे प्रवास आठ तासांत होणार शक्य; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा

210 0

नागपूर: सद्यस्थितीत नागपूर ते पुणे हा प्रवास करताना प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजीनगरजवळ नवीन प्रस्तावित पुणे – संभाजीनगर (औरंगाबाद) एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस-वे नी जोडण्यात येईल. यामुळे नागपूर ते पुणे प्रवास आठ तासांत होणार असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं ट्विट करत गडकरी यांनी ही माहिती दिली

 

Share This News

Related Post

Pune News

Pune News : प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या मुलाला न्यायालयाने ‘या’ अटी व शर्तींवर दिला जामीन

Posted by - May 19, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune News) हायप्रोफाईल ईव्ही पोर्शे कारच्या अपघातातील आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 15 तासानंतर हा जामीन…

कोरोनाच्या कॉलर ट्यून पासून होणार लवकरच नागरिकांची सुटका

Posted by - March 28, 2022 0
सतत फोनवरून ऐकू येणाऱ्या कोरोना कॉलर ट्यूनला लोकं हैराण झाले आहेत. कोरोना कॉलर ट्यूनमुळे इमरजेंसीच्या काळात फोन करताना वेळ लागत…

पुढील आदेश येईपर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती ; निवडणूक आयोगाचे महापालिकेला निर्देश

Posted by - August 6, 2022 0
महाराष्ट्र : 4 ऑगस्ट रोजी मिळालेल्या अधिकृत आदेशानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि त्यातील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे . दरम्यान…
Nanded Accident

Nanded Accident : नांदेडमध्ये ट्रकला वाहनांची धडक बसल्याने भीषण अपघात

Posted by - May 8, 2024 0
नांदेड : नांदेडमधून एक भीषण अपघाताची (Nanded Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला 3 वाहनांनी…

… ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उध्दव ठाकरे अरविंद केजरीवालांवर टीका

Posted by - June 23, 2023 0
2019 मध्ये 17 पक्षांची मिसळ पार्टी झाली होती. आता अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे हे दोन चेहरे वाढले आहेत. असे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *