महाराष्ट्रासह संपूर्ण देश मनीष सिसोदिया यांच्या पाठीशी – विजय कुंभार

138 0

पुणे: देशातच नव्हे जगात आपल्या अभिनव, कल्पक आणि प्रामाणिक उपक्रमांनी शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी केंद्र सरकारचा पोपट बनलेली केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय आज सकाळी दाखल झाली.

अवघ्या २ दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीतील शैक्षणिक क्रांतीबद्दल अमेरिकेतील जगप्रसिद्ध वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्समध्ये राजधानी दिल्लीतील बदललेल्या प्रगत शिक्षण पद्धतीचे कौतुक करण्यात आले होते, त्याचीच पोटदुखी म्हणून की काय आज केंद्र सरकारने सीबीआयची धाड मनीष सिसोदिया यांच्या घरावर टाकली आहे असं मत आम आदमी पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आलं असून “जनताभिमुख केजरीवाल सरकारच्या कामात अडचणी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार सीबीआय, ईडी या संस्थांच्या माध्यमातून आपच्या एक एक मंत्र्यांना विनाकारण अडकवू पाहत आहे.

याआधी सत्येंद्र जैन आणि आता मनीष सिसोदिया. देशातील जनता मोदी सरकारचा हा कुटील डाव ओळखून आहे, महाराष्ट्रासह संपूर्ण देश मनीष सिसोदिया यांच्या पाठीशी आहे. असं आपचे राज्य संघटक विजय कुंभार यांनी सांगितलं

Share This News

Related Post

फक्त 1 रुपयात इडली; मजुरांची काळजी घेणाऱ्या अम्मांला आनंद महिंद्रांची अनोखी भेट

Posted by - May 9, 2022 0
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मदर्स डे निमित्त तामिळनाडूमधील इडली अम्माला एक अप्रतिम भेट दिली आहे. तामिळनाडूमध्ये लोकांना अवघ्या 1 रुपयात…

धार्मिक भावना आपल्या घरात ठेवाव्यात; हनुमान चालिसेवरून रंगलेल्या राजकारणावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Posted by - April 25, 2022 0
राज्यात सध्या हनुमान चालिसावरुन राजकारणात कलगीतुरा रंगू लागला आहे. राणा दांपत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा…

सर्वोच्च न्यायालयातील सूनवणीपूर्वी आमदार रोहित पवारांचं सुचक ट्विट म्हणाले…..

Posted by - August 3, 2022 0
मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातल्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज राज्यात नव्यानं स्थापन केलेल्या सरकारसाठी म्हणजेच शिंदे…
Modi And Rahul Gandhi

Code Of Conduct : मोदी आणि राहुल गांधींकडून आचारसंहितेचा भंग! निवडणूक आयोगाने घेतली दखल

Posted by - April 25, 2024 0
नवी दिल्ली : देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना निवडणूक आयोगाकडून (Code Of Conduct) मोठा निर्णय घेण्यात आला आहे.…

कोण होती दिशा सालियन ? नेमकं काय घडलं ! CBI च्या अहवालानुसार …

Posted by - December 22, 2022 0
नागपूर : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनातही पाहायला मिळाले. भरत गोगावले आणि नितेश राणे यांनी विधानसभेत बोलताना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *