Breaking News

Breaking News ! राज्यातील सत्तासंघर्षाबाबतची महत्त्वाची सुनावणी 1 ऑगस्ट ऐवजी आता ‘या’ दिवशी होणार

212 0

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाबाबत महत्त्वाची सुनावणी 1 ऑगस्ट ऐवजी आता 3 ऑगस्टला होणार आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या पीठासमोर ही सुनावणी देण्यात आली आहे.त्यामुळं राज्याच्या सत्ता संघर्षाच्या लढाईचं प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे किंवा घटनात्मक पीठाकडे जाणार का याचा फैसला आता 3 ऑगस्टला होणार आहे.निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती मिळणार का ? हे देखील याच दिवशी कळणार आहे.

Share This News

Related Post

Weather Forecast

देशातील काही राज्यात पाऊस तर काही ठिकाणी कडाक्याची थंडी !

Posted by - January 4, 2024 0
सध्या पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये कडाक्याची थंडी कायमच आहे. IMD नुसार पंजाब आणि हरियाणासह चार राज्यांमध्ये थंडीचे दिवस…

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी ! दिवसाआड होणारी पाणीकपात रद्द…

Posted by - July 22, 2022 0
पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण पाणी पातळी पाहता महानगरपालिकेने १ जुलै रोजी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला…
Cabinet Decision

Cabinet Decision: गौरी गणपती आणि दिवाळीत मिळणार 100 रुपयांत आनंदाचा शिधा; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

Posted by - August 18, 2023 0
मुंबई : दिवाळीप्रमाणेच गौरी गणपती, दिवाळीसाठी राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ (Anandacha Shidha) देण्याचा निर्णय आज पार पडलेल्या…

रुबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी रॅकेट चौकशीसाठी समिती स्थापन; आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची विधानसभेत माहिती 

Posted by - March 17, 2023 0
पुणे: रुबी हॉल क्लिनिक मध्ये किडनी रॅकेटची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली शासकीय आणि अशासकीय सदस्यांची समिती नेमून…

पुण्यासह “या” ठिकाणी सरकार सुरू करणार हेरिटेज वॉक – अजित पवार

Posted by - March 11, 2022 0
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होत असून या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *