ठरलं! 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला होणार

2033 0

जळगाव: वर्ध्यात 96 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाल्यानंतरच 97 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आणि संमेलनाध्यक्ष कोण होणार अशा चर्चा साहित्य वर्तुळात रंगण्यास सुरू झाली होती. 

या पार्श्वभूमीवर आज पुण्यात झालेल्या बैठकीत आगामी 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यात आलं असून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी साहित्य संमेलन होणार आहे.

सातारा, औदुंबर, अमळनेर आणि जालना ही निमंत्रण आलेली चार स्थळे चर्चेत होती त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेमध्ये झालेल्या बैठकीत अमळनेरमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

Share This News

Related Post

कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासह “हे” दिग्गज नेते सध्या पिछाडीवर

Posted by - March 10, 2022 0
नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार असून सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आत्ता…

महाराष्ट्र दिन विशेष; काय आहे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा इतिहास

Posted by - May 1, 2022 0
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्यच्याची निर्मिती…

भारतीय संस्कृतीच्या इतिहासात काश्मीरचे योगदान अतुलनीय – पुनीत बालन

Posted by - November 4, 2022 0
पुणे: पुण्यातील ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने व भारतीय लष्कर यांच्यावतीने काश्मीर खोऱ्यातील दिव्यांग मुलांसाठी स्थापन केलेल्या ‘डॅगर परिवार स्कुल’चा पहिला वर्धापन…
Jalna Bribe

पिंपरी-चिंचवड मनपाच्या उद्यान विभागात एसीबीची धाड; उद्यान निरीक्षकाला लाच घेताना पकडले

Posted by - June 7, 2023 0
पिंपरी चिंचवड : मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महानगरपालिकेच्या विबिध विभागामध्ये लाचलुचपत विभागाने धाडी टाकून कर्मचाऱ्यांना लाच (Bribe)…

Breaking News ! पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक

Posted by - May 26, 2022 0
पुणे- पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना DHFL प्रकरणी सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले यांची यापूर्वी ईडी आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *