विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का; घड्याळ चिन्ह अजित पवारांकडे

11 0

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली असून सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादीच्या चिन्हाविषयी मोठा निर्णय दिला आहे. अजित पवारांनी कडे असणारा घड्याळ चिन्ह स्थगित करण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वोच्च न्यायालयात केली होती मात्र ही मागणी फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे घड्याळ चिन्ह कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा झाला असून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढणार आहे.

Share This News

Related Post

Pune Crime News

Pune Police News : सदाशिव पेठमध्ये तरुणीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस हवालदारासह 3 जण निलंबित

Posted by - June 29, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातील सदाशिव पेठेत (Pune Police News) महाविद्यालयीन तरुणीवर एका तरुणाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती.…

“अजितदादांचं म्हणणं म्हणजे दुसऱ्याला शिकवावे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण…!”; मंत्री शंभुराज देसाईंची पवारांवर टीका

Posted by - December 31, 2022 0
सातारा : “संभाजीराजेंना धर्मवीर नव्हे स्वराज्य रक्षक म्हणा…!”, या वक्तव्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर सत्ताधारांनी कडाडून टीका सुरू केली…

भाजपच्या ‘या’ दोन महत्त्वाच्या निर्णयामुळे शिंदे गटात नाराजी; ‘आम्हाला विचारात देखील घेतले नाही !’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मांडलं गाऱ्हाण

Posted by - January 11, 2023 0
मुंबई : येत्या 30 जानेवारीला शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या पाच जागांसाठी निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी भाजपकडून तीन नावांची…

लोणावळा शहराचा स्वच्छते बाबत लौकिक कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करा-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Posted by - March 27, 2022 0
  लोणावळा शहराने स्वच्छता स्पर्धेत देशपातळीवर कौतुकास्पद कामगिरी केली आहे. यापुढेही हा लौकिक कायम राहील यादृष्टीने काम करावे, असे प्रतिपादन…

तात्यांचं ठरलं! ‘या’ दिवशी करणार ठाकरे गटात प्रवेश

Posted by - July 4, 2024 0
लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे सोडत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेले पुण्यातील फायर ब्रँड नेते वसंत मोरे आता वंचित ची साथ सोडणार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *