सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका; ब्रीच कँडी येथे दाखल

397 0

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली आहे. त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडे यांना किरकोळ त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर तातडीने त्यांना उपरासाठी दाखल करण्यात आले. आरोग्यमंत्री राजेश टोपे ब्रीच कँडी येथे जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

धनंजय मुंडे हे सध्या 46 वर्षांचे आहेत. राज्य सरकारमधील एक धडाडीचा मंत्री आणि फर्डा वक्ता अशी धनंजय मुंडे यांची ओळख आहे. धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांना कडवी झुंज देत यावेळच्या विधानसभेत परळी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीय नेत्यांमध्ये धनंजय मुंडेंना पाहिलं जातं. या बातमीने राज्यात सध्या सर्वानाच धक्का बसला आहे.

Share This News

Related Post

भाजपचा ‘मंत्री तुझ्या दारी’ उपक्रम ; “आगामी मुंबई महापालिका निवडणूक शेवटची निवडणूक आहे असं समजून लढा…!” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted by - September 26, 2022 0
मुंबई : भाजपने आता मुंबई महापालिकेकडे मोर्चा वळवला आहे. एकहाती सत्ता मिळवण्याच्या उद्देशाने “आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही आपल्यासाठी शेवटची…
Accident News

Accident News : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; लेकाचा मृत्यू तर आई गंभीर जखमी

Posted by - October 5, 2023 0
मुंबई : राज्यात सध्या अपघाताचे (Accident News) प्रमाण वाढतच चालले आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील वहुर गावच्या हद्दीत…

पुण्यातील पूर्व प्राथमिक शाळा 2 मार्चपासून होणार सुरू – अजित पवार

Posted by - February 26, 2022 0
पुणे- राज्यासह पुणे जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक शाळा 2 मार्चपासून सुरू होणार आहेत. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात…
Nitin Desai

Nitin Desai : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची गळफास घेऊन आत्महत्या

Posted by - August 2, 2023 0
मुंबई : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आज सकाळी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.…

मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पाच तरुणींची सुटका तर एकाला अटक

Posted by - April 17, 2023 0
पुण्यातील वानवडी फातिमानगर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *