शिवसेना नेते संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत वाढ

283 0

मुंबई: गोरेगाव येथील पत्राचाळ जामीन घोटाळा प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांच्या संदर्भातील एक मोठी बातमी समोर आली असून संजय राऊत यांना ईडीकडून तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र आता संजय राऊतांच्या ईडीकडून 8 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक रविवारी (ता.31 जुलै) सकाळी 7 वाजता दाखल झालं होतं.

तब्बल 9 तासाच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आलं होतं. आणि त्यानंतर रात्री उशीर राऊतांना ईडीकडून अटक करण्यात आली.

Share This News

Related Post

Dombivli Blast

Dombivli Blast : डोंबिवली स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

Posted by - May 24, 2024 0
डोंबिवली : डोंबिवली कंपनी स्फोट (Dombivli Blast) प्रकरणी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. डोंबिवली एमआयडीसी अमुदान कंपनीच्या फरार मालक…
Manoj Jarange Patil

Maratha Reservation : …तर आज संध्याकाळपासून पाणी पुन्हा बंद; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

Posted by - November 1, 2023 0
जालना : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न हा दिवसेंदिवस पेटत चालला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला चाळीस…

अखेर…राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर

Posted by - August 14, 2022 0
मुंबई: राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर तब्बल 39 दिवसानंतर अठरा मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली…

‘थर्टी फर्स्ट’ च्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाची 24 पथके तैनात

Posted by - December 26, 2022 0
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन केले जाते. मात्र थर्टी फर्स्टच्या निमित्ताने शहर…

बालाकोट एअर स्ट्राईकला 4 वर्षे : पुलवामा हल्ल्यानंतरच बालाकोट स्ट्राईक; भारतीय लष्कराच्या सूडाची संपूर्ण कहाणी

Posted by - March 3, 2023 0
बालाकोट एअर स्ट्राईकच्या नावामुळे भारतीय लष्कराच्या ४ वर्षांपूर्वीच्या शौर्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. 4 फेब्रुवारी 26 रोजी भारतीय हवाई दलाने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *