Sharad Mohol

Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार

1049 0

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये पुणे शहरात भरदिवसा गोळीबार (Sharad Mohol) करण्यात आल्याने पुणे हादरलं आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे.

या घटनेत शरद मोहोळवर याला तीन गोळ्या लागल्या आहेत. त्याच्यावर कोथरूड मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात ही गोळीबाराची घटना घडली आहे. गँगवार प्रकरणातून हा गोळीबार झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : कोणी कोणाला निवडून आणलं हे जिंकणाऱ्यालासुद्धा माहिती; अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

Akola Murder : अकोल्यात मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या; समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण

Kondhwa News : कोंढवा खुर्द येथील प्रसूतीगृह सुरू न केल्यास आपने दिला आंदोलनाचा इशारा

Weight Loss Tea : वजन कमी करण्यासाठी काय अधिक फायदेशीर? ग्रीन टी की ब्लॅक टी?

Shreyas Talpade : हृदयविकाराच्या तीव्र झटक्यातून सावरल्यानंतर श्रेयस तळपदेंनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

Nanded Crime News : ट्रॅक्टर कालव्यात पडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra News : महायुती’तर्फे 14 जानेवारी रोजी राज्यभर होणार मेळावे

Pune Crime News : पुणे हळहळलं ! जन्मदात्या बापानेच मुलीला संपवलं

Savitribai Phule : विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती साजरी

Share This News

Related Post

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागांचे प्रभाग जाहीर

Posted by - May 19, 2022 0
पुणे- पुणेमहापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागांचे प्रभाग बुधवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आले. एकूण 173…

अनिल देशमुखांची मिरवणूक काढून राष्ट्रवादीकडून राजकीय संस्कृतीला काळीमा; भाजप आमदार माधुरी मिसाळ यांचा थेट आरोप

Posted by - December 29, 2022 0
पुणे : भ्रष्टाचारावर कठोर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार लोकायुक्त कायद्याचा मसुदा विधिमंडळात संमत करून घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…

आज लक्ष्मीपूजन; जाणून घ्या लक्ष्मीपूजनाचे शुभमुहूर्त

Posted by - October 24, 2022 0
आली माझ्या घरी ही दिवाळी. नरकचतुर्दशी या दीपावलीतील मुख्य सणाच्या दिवसाबरोबर आज, सोमवारी (दि.२४) लक्ष्मीपूजन हा दीपोत्सवातील उत्सव येत आहे.…
Maratha Reservation

Maratha Reservation : धक्कादायक ! परभणीमध्ये सगेसोयरेच्या कायद्यासाठी तरुणाने संपवले आपले आयुष्य

Posted by - February 10, 2024 0
परभणी : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकारने सगेसोयरेचा अध्यादेश काढला असून, याच अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्याची मागणी मनोज जरांगे यांच्याकडून…
Accident News

Accident News : लग्नातून परतत असताना 3 जिवलग मित्रांचा करुण अंत

Posted by - March 3, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीच्या बदरपूर फ्लायओव्हरवर शनिवारी रात्री भीषण अपघात (Accident News) झाला आहे. या दुर्घटनेत 3…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *