दुःखद बातमी; माजी आमदार विनायक निम्हण यांचे निधन

1588 0

पुणे : माजी आमदार विनायक निम्हण यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आलेले आमदार विनायक निम्हण हे शिवसेना विभागप्रमुख आमदार अशा विविध पदांवर यांनी काम केले. माजी मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आज दुपारी अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला यामध्ये अचानक निधन झाले आहे.

Share This News

Related Post

मावळचे माजी आमदार ज्येष्ठ नेते दिगंबर भेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Posted by - December 8, 2022 0
मावळ : मावळचे माजी आमदार ज्येष्ठ नेते दिगंबर भेगडे यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज त्यांची प्राणज्योत मालवली.…
Manipur Violence

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार; 9 जणांचा मृत्यू, 10 जखमी

Posted by - June 14, 2023 0
इंफाळ : मणिपूरमध्ये हिंसाचार (Manipur Violence) सुरूच आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात उफाळून आलेल्या हिंसाचारात 9 जणांना आपला जीव गमवावा…
Cyclone Update

Cyclone Update : काही तासांमध्ये ताशी 110 ते 120 किमी वेगानं चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्राबाबत IMD ने दिला ‘हा’ इशारा

Posted by - May 26, 2024 0
मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे (Cyclone Update) सध्या भारतात चक्रीवादळाचं मोठं संकट घोंगावत आहे. या चक्रीवादळाचं…

शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला निषेधार्ह – रामदास आठवले

Posted by - April 8, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ लोकनेते शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला झाल्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाहीत कोणत्याही नेत्याच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *