Bharat Ratna Award : पी.व्ही. नरसिंहराव, डॉ. एम.एस. स्वामिनाथन आणि चौधरी चरण सिंह यांना ‘भारतरत्न’ जाहीर

1709 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि कृषीतज्ज्ञ डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांना ‘भारतरत्न’ हा देशाचा (Bharat Ratna Award) सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी एकामागोमाग एक ट्विट करत एकाच दिवशी तिघांना ‘भारतरत्न’ देण्याची घोषणा केली.

याअगोदर 3 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर केला होता. तर 23 जानेवारी रोजी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचे सरकारने जाहीर केले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 जानेवारी रोजी त्यांच्या 100 व्या जयंतीदिनी ही घोषणा केली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nanded Accident : वाढदिवस साजरा करुन घरी परतताना भीषण अपघात; एकाच कुटुंबांतील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Abhishek Ghosalkar Firing : …तर वाचू शकला असता अभिषेक घोसाळकरांचा जीव; अगोदरच मिळाला होता धोक्याचा इशारा

Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share This News

Related Post

Akola News

Akola News : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीचं महिला पोलिसाची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर

Posted by - August 16, 2023 0
अकोला : अकोला (Akola News) शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये (Akola News) जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत…
sharad pawar

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

Posted by - May 7, 2023 0
पंढरपूर : पंढरपूर जिल्ह्यात एक मोठी राजकीय घटना घडली आहे. पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील…

गद्दारांची टोळी अयोध्येला गेली आहे पण प्रभू श्रीराम…; अंबादास दानवे यांची मुख्यमंत्र्यांच्या आयोध्या दौऱ्यावर जहरी टीका

Posted by - April 9, 2023 0
अयोध्या: राज्यातील अभूतपूर्व सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर जात असून रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. …
Dhule News

Dhule News : धक्कादायक ! आजोबांच्या डोळ्यांदेखत बिबट्याचा नातवावर भीषण हल्ला

Posted by - October 25, 2023 0
धुळे : दोन दिवसांपूर्वी धुळे तालुक्यातील (Dhule News) नंदाळे बुद्रुक वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एका लहान मुलीला आपला जीव गमवावा लागला होता.…
Nagpur News

Nagpur News : नागपुरात ढगफुटी सदृश पाऊस; नागनदीला आला पूर

Posted by - September 23, 2023 0
नागपूर : काल मध्यरात्रीपासून नागपुरात (Nagpur News) मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानं नागनदीला पूर आला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *