Onion Export

Onion Export : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! कांदा निर्यातीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

194 0

नाशिक : केंद्र सरकारने कांदा निर्यातीबाबत (Onion Export ) एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने 99 हजार 150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. लोकसभाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कांदा UAE, मॉरिशस, भूतान, बाहरीन, श्रीलंका, बांग्लादेश या देशात आता कांदा निर्यात करण्यात येणार आहे.

Share This News

Related Post

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांचं निधन

Posted by - October 10, 2022 0
उत्तरप्रदेश: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि  माजी केंद्रीय संरक्षण मंत्री समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंग यादव यांचं निधन झालं असून सकाळी…

उद्या 1 वाजता लागणार दहावीचा निकाल; कुठे आणि कसा पाहाल निकाल?

Posted by - June 1, 2023 0
मुंबई : दहावीच्या निकालासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. उद्या 2 जून रोजी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र…

पुण्यातील रिक्षा संघटनेत मोठी फूट! महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांना आंदोलन समितीतून वगळलं

Posted by - November 30, 2022 0
पुणे: बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात पुण्यात नुकतंच मोठं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात एकूण 17 संघटना सहभागी झाल्या होत्या. मात्र…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *