Mumbai Airport Shut

Mumbai Airport Shut : मोठी बातमी! मुंबई विमानतळ 6 तासांसाठी राहणार बंद

947 0

मुंबई : मुंबई विमानतळावरून (Mumbai Airport Shut) प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतररष्ट्रीय विमानतळ 17 ऑक्टोबरला 6 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या सहा तासांदरम्यान मुंबई विमानतळावरून कोणतंही उड्डाण होणार नाही. मुंबई विमानतळ सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्यांच्या देखभालीच्या कामासाठी मंगळवारी 11 ते 5 या वेळेत बंद केलं जाईल, अशी माहिती विमानतळ ऑपरेटरने एका निवेदनात दिली आहे.

‘या’ कारणामुळे राहणार बंद?
मुंबई विमानतळावरील दोन्ही धावपट्टीवर देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. “छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पावसाळ्यानंतरच्या सर्वसमावेशक धावपट्टी देखभाल योजनेचा एक भाग म्हणून, दोन्ही रनवे RWY 09/27 आणि RWY 14/32 हे 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:00 वाजता ते 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावरील या नियोजित तात्पुरत्या बंदचा प्राथमिक उद्देश विमानतळाच्या पायाभूत सुविधा सुधारून त्यांचा सर्वोत्तम दर्जा राखण्यासाठी आहे. या काळात आवश्यक असलेली दुरुस्ती आणि देखभाल कामे करण्यात येतील. यासंदर्भात एअरमेनला नोटीस एअरलाइन्स आणि इतर संबंधितांना सहा महिने अगोदर जारी करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

Shivsena

Shivsena : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी अपडेट; ‘या’ दिवशी पार पडणार सुनावणी

Posted by - September 9, 2023 0
मुंबई : शिवसेनेच्या आमदार (Shivsena) अपात्रतेप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये 14 सप्टेंबरला आमदारांच्या अपात्रतेबाबत मॅरेथॉन सुनावणी…
Pune News

Pune News : पुण्यातील हादरलं ! औंधमध्ये गोळी झाडून तरुणाची हत्या तर आरोपीची आत्महत्या

Posted by - February 10, 2024 0
पुणे : पुण्यातील (Pune News) औंध परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये पैशांच्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात…

पुणे नवरात्रौ महिला महोत्सव : 28 सप्टेंबर रोजी महिला महोत्सवाचे होणार शानदार उदघाटन ; तेजस्विनी पुरस्कार प्रदान सोहळा ठरणार खास आकर्षण

Posted by - September 27, 2022 0
पुणे : महिलांच्या कला गुणांना वाव देणारा पुणे नवरात्रौ महिला महोत्सव यंदा २२ वे वर्ष साजरे करत आहे. यंदा हा…

#SPORTS : महिला कुस्तीपटूंसाठी आनंदाची बातमी; सांगलीत पहिल्या “महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे” चे आयोजन

Posted by - March 14, 2023 0
सांगली : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीनंतर महिला कुस्तीसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. सांगलीमध्ये पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे…

CM EKNATH SHINDE : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान

Posted by - March 13, 2023 0
मुंबई : राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *