School : राज्यातील सर्व माध्यमांतील चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजल्यापासून सुरु होणार

404 0

मुंबई : पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. शाळांची घंटा आता सकाळी 7 ऐवजी 9 वाजता वाजणार आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजेनंतर भरवण्याबाबतचे शासन परिपत्रक काढण्यात आलं आहे.

Share This News

Related Post

नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, अटकेची टांगती तलवार

Posted by - February 1, 2022 0
सिंधुदुर्ग – सतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंना सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. नितेश राणेंचा जामीन…

राज्यस्तरीय हातमाग प्रदर्शनाचे पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते उद्घाटन

Posted by - March 29, 2022 0
महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाने प्रायोजित केलेल्या राज्यस्तरीय हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. टिळक…

बांधकाम व्यावसायिक युवराज ढमालेंनी केलं फसवणुकीच्या आरोपांचं खंडण; कायदेशीर कारवाई करण्याचा दिला इशारा

Posted by - March 17, 2023 0
पुणे: कोंढवा येथील राजगृही बिझनेस हब कमर्शियल प्रिमायसेस सहकारी संस्थेची इमारत युवराज ढमाले, विकी संघवी व इतर विकासकांनी बांधली आहे.…
Bacchu Kadu

Maratha Reservation : लोकसभेच्या आचारसंहितेआधी मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटला पाहिजे; बच्चू कडूंचे मोठे विधान

Posted by - November 3, 2023 0
अमरावती : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी 9 दिवस आमरण उपोषण केलं. सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर मनोज…
Eknath Shinde

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठकीस प्रारंभ

Posted by - September 29, 2023 0
मुंबई : सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *