लता मंगेशकर यांचं निधन ; केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी वाहिली काव्यमय श्रद्धांजली

440 0

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला लता मंगेशकर यांच्या निधनाने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी कवितेच्या माध्यमातून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे

भारतरत्न लता मंगेशकर नाव हे राहील अजरामर
मनामनात गुंजत राहिल गाणकोकिळेचे सुमधुर स्वर
लतादीदींचा स्मृतिगंध दरवळत राहील भारतभर जगभर

 

अशा शब्दात रामदास आठवले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

Share This News

Related Post

नोटबंदी निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा ‘हा’ मोठा निर्णय, नोटबंदी विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या; केंद्र सरकारला…

Posted by - January 2, 2023 0
नवी दिल्ली : 2016 मध्ये केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला होता. हा निर्णय होता नोटबंदीचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

पुणे जिल्हा सलग नवव्यांदा दावे निकाली काढण्यात राज्यात प्रथम

Posted by - February 12, 2023 0
पुणे,दि.१२: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित राष्ट्रीय लोक…

पुण्यात ‘आप’चा कार्यकर्ता मेळावा; पुणे महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

Posted by - June 2, 2022 0
राज्यात महापालिका निवडणुकांची तयारी जोरदार सुरू आहे. पुण्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी मैदानात असून त्यांच्याकडून जोरदार तयारी…

ईडीची ‘ती’ याचिका देखील कोर्टाने फेटाळली; आजचं होणार संजय राऊत यांची सुटका ?

Posted by - November 9, 2022 0
मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 31 जुलैपासून संजय राऊत हे कोठडीत होते. त्यानंतर संजय राऊत यांच्या जामिनासाठी अनेक वेळा अर्ज…

पुण्यामध्ये पुढील चार दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता

Posted by - March 21, 2022 0
उन्हाच्या तीव्र झळांचा अनुभव घेत असलेल्या पुणेकरांना रविवारी मात्र काहीसा दिलासा मिळाला. उष्णता जरी जास्त असली तरी अंशतः ढगाळ वातावरणामुळे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *