पुण्यासह राज्यात या आठवड्यात कसा असेल पाऊस ?

208 0

महाराष्ट्रात जुलै अखेरपर्यंत मान्सून अंशतः सक्रिय होईल मात्र त्यात म्हणावा इतका जोर असणार नाही. पुण्यात पुढील काही दिवसांत हलक्या सरी बरसतील. अंशतः ढगाळ ते सर्वसाधारणपणे ढगाळ, असं वातावरण कायम राहील.

महाराष्ट्राच्या बहुतेक भागांमध्ये किमान 4 ऑगस्टपर्यंत मान्सूनची स्थिती काहीशी विस्कळीत स्वरुपाची असेल, असं भारतीय हवामानशास्त्र विभागानं म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार ते अति मुसळधार पावसानंतर आता कोकणासह राज्याच्या विविध भागात पुढील एका आठवड्यात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या पश्चिम भागात 28 जुलै पर्यंत या सामान्य किंवा किंचित कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोकणात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जुलैच्या सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस न झालेल्या देशातील सर्व प्रदेशांमध्ये आता काही प्रमाणात जोरदार ते
खूप जोरदार पाऊस पडत आहे. यामध्ये वायव्य भारतातील प्रदेशांचाही समावेश आहे.

सरासरी समुद्रसपाटीवरील मान्सून उत्तरेकडे सरकला आहे
आणि आता तो त्याच्या सामान्य स्थितीजवळ आहे. महाराष्ट्रात मान्सूनचा जोर ओसरला आहे.

Share This News

Related Post

मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार लवकरच…! भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्ट संकेत ; 23 जणांची भर पडणार ?

Posted by - September 1, 2022 0
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अनेक वादंग , आरोप -प्रत्यारोप , सत्ता स्थापना आणि त्यानंतर सुमारे महिन्याभराच्या अवधीने मंत्रिमंडळाचा…

BREAKING : भीमाशंकरवरून येणाऱ्या एसटी बसचा अपघात ; पुलाच्या कठड्यावर बस अडकली म्हणून थोडक्यात बचावले प्रवासी ;पहा PHOTO

Posted by - August 12, 2022 0
पुणे : भीमाशंकर वरून येणाऱ्या एसटी बसचा आज एक विचित्र अपघात घडला आहे . समोरून येणाऱ्या कारला वाचवण्याच्या नादात एसटी…

हिमाचल प्रदेशात राजकीय हालचालींना वेग; भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे शिमलात दाखल

Posted by - December 8, 2022 0
संपूर्ण देशाचे लक्ष आज गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे लागला असून हिमाचल प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर…

दोन वर्षानंतर मुख्यमंत्र्यांचे मंत्रालयात आगमन, कामकाजाचा घेतला आढावा

Posted by - April 13, 2022 0
मुंबई- कोरोनानंतर जवळपास दोन वर्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला. तसेच प्रशासनाचे काम…

अनिल देशमुख यांना हायकोर्टाचा दिलासा; जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची याचीका फेटाळली; कारागृहातून सुटका केव्हा ? वाचा सविस्तर

Posted by - December 27, 2022 0
मुंबई : अनिल देशमुख यांना अखेर हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सीबीआयने जामिनाच्या स्थगितीची याचिका दाखल केली होती. आज सीबीआयची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *