नागपूरच्या वज्रमूठ सभेत अजित पवार भाषण करणार नाहीत; समोर आलं ‘हे’ मोठं कारण

661 0

नागपूर: महाविकास आघाडीची आज दुसरी वज्रमूठ सभा नागपूर येथे होणार आहे. या वज्रमूठ सभेची मविआकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

दर्शन कॉलनीच्या ज्या मैदानात सभा होणार आहे, त्याठिकाणी ४० हजार खुर्च्या लावण्यात आल्या आहेत. याशिवाय परिसरात अनेक स्क्रिन लावण्यात येणार आहे. सभेत १ लाख लोकं येतील अशी अपेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वक्त केली आहे. दरम्यान या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली असून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार या सभेत भाषण करणार नसून राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अनिल देशमुख भाषण करणार आहेत.

काँग्रेसकडून सुनील केदार, बाळासाहेब थोरात भाषण करण्याची शक्यता असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नेमकं कोण भाषण करणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.

 

Share This News

Related Post

पुण्यातील बंद आणि मोर्चा बेकायदेशीर; गुणरत्न सदावर्ते यांनी केली उदयनराजे भोसले यांच्या अटकेची मागणी

Posted by - December 13, 2022 0
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या अपमानजनक वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच वादंग निर्माण झाला…

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! लवकरच पुण्यातून थेट या शहरासाठी सुटणार वंदे भारत एक्स्प्रेस

Posted by - April 5, 2023 0
वंदे भारत एक्स्प्रेसची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. देशात वेगवेगळ्या राज्यात वंदे भारत ट्रेन सुरु झाल्या असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद…
Aaditya Thackeray

Aaditya Thackeray : ‘बालिश चाळे सोडा अन् आहे तो पक्ष तरी..’ ; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा आदित्य ठाकरेंना टोला

Posted by - February 19, 2024 0
मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी रविवारी ठाणे दौरा केला. या दरम्यान त्यांनी ठाण्यातील शाखेचे…

गॅस,वीज दरवाढीच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

Posted by - July 11, 2022 0
पुणे : केंद्रातील मोदी सरकारने ५० रुपये गॅस दरवाढ आणि राज्यातील शिंदे सरकारने वीज दरवाढ तसेच जेवणावर पाच टक्के जीएसटी…

BIG NEWS : देशात NIA आणि ED ची मोठी कारवाई ; PFI च्या 100 हून अधिक लोकांना अटक

Posted by - September 22, 2022 0
राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालय केरळ, तमिळनाडू, कर्नाटक यासह दहा राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *