Hemant Godse

Hemant Godse : नाशिकचा तिढा सुटला ! हेमंत गोडसेंना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर

316 0

नाशिक : नाशिकच्या राजकीय वर्तुळातुन एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या या मतदारसंघातून अखेर शिंदे गटाकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राजाभाऊ वाजे विरुद्ध हेमंत गोडसे होणार लढत
या मतदार संघातून ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे तर महायुतीकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता नाशिकमध्ये दोन शिवसैनिकांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Hemant Godse : नाशिकचा तिढा सुटला ! हेमंत गोडसेंना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर

Naresh Mhaske : नगरसेवक ते संभाव्य खासदार.. कोण आहेत नरेश म्हस्के?

Kolhapur Crime : कोल्हापूर हादरलं ! पोटच्या मुलाने केली आईची निर्घृणपणे हत्या

Maharashtra Din 2024 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये 107 हुतात्म्यांनी गमावले होते आपले प्राण

Maharashtra Politics : महायुतीकडून कल्याण आणि ठाण्याच्या उमेदवारांची नावे जाहीर

Share This News

Related Post

मुंबई पदवीधर निवडणुकीत भाजपाला धक्का; ठाकरेंच्या शिलेदारांनं मारलं मैदान

Posted by - July 1, 2024 0
नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक निवडणुकीमध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटानं यांनी बाजी मारली असून भाजपाला या मतदारसंघात मोठा…

शिक्षकांच्या संपामुळे 1500 हून अधिक वैद्यकीय विद्यार्थ्यांचे नुकसान

Posted by - March 9, 2022 0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय शिक्षक संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांसाठी शैक्षणिक व प्रशासकीय कामांवर बहिष्कार टाकला आहे.याचा प्रशासकीय कामांसोबतच…
Winter Season

Winter Season : थंडीचा तडाखा वाढणार; विदर्भासह मुंबईही गारठणार हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Posted by - December 11, 2023 0
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्यावर अवकाळी पावसाचं सावट होतं. ते आता (Winter Season) कमी झाले असून राज्यात थंडीचे प्रमाण…

MAHARASHTRA POLITICS : सत्ता संघर्षाचे प्रकरण आता घटनापिठाकडे ; 25 ऑगस्टला होणार पहिली सुनावणी

Posted by - August 23, 2022 0
MAHARASHTRA POLITICS : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा वाद आता पाच सदस्यीय घटना पिठाकडे वर्ग करण्यात आला आहे . त्यामुळे या सत्ता…

क्रिकेटर ते बिहारचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री; कशी आहे तेजस्वी यादव यांची राजकीय कारकीर्द

Posted by - August 10, 2022 0
पाटणा: भाजपासोबत फारकत घेत नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राजद बरोबर संसार थाटला असून नितीशकुमार यांनी आज आठव्यांदा मुख्यमंत्री पदाची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *