माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचं निधन

162 0

माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी ट्विटरवरुन वडिलांच्या निधनाची बातमी दिली.

माणिकराव गावित नंदुरबारमधून सलग नऊ वेळा खासदार राहिले. कार्यकर्त्यांमध्ये ते ‘दादासाहेब’ म्हणून लोकप्रिय होते. त्यांनी 1965 मध्ये ग्रामपंचायतीद्वारे राजकारणास सुरुवात केली होती. 1981 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री आदी पदांची जबाबदारी सांभाळली. ते लोकसभेचे हंगामी अध्यक्षही होते. गावित यांच्या पार्थिवावर नवापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Share This News

Related Post

Cyclone Michaung

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Posted by - December 5, 2023 0
नागपूर : बंगालच्या उपसागरातून 2 डिसेंबर रोजी उद्भवलेले चक्रीवादळ मिचॉन्ग (Cyclone Michaung) आज सकाळी 12 वाजण्यापूर्वी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या…

#PUNE CRIME : सिंहगड रोड पोलिसांनी सराईत वाहन चोराच्या आवळल्या मुसक्या; 8 मोटार सायकली जप्त

Posted by - March 3, 2023 0
पुणे : सिंहगडरोड पोलीस स्टेशनच्या हाद्दीत वाहन चोरीच्या अनुशंगाने तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना पोलीस…
Pune Crime

Pune Crime : पुण्यात कोयता गँगची दहशत; किरकोळ वादातून टपरी चालकावर हल्ला

Posted by - May 9, 2024 0
पुणे : पुण्यात (Pune Crime) मागच्या काही महिन्यांपासून कोयता गॅंगची पुन्हा एकदा दहशत पाहायला मिळत आहे. पुणे शहरातील कोंढवा परिसरात…
Raj Thackeray

Raj Thackeray : भाजपच्या बैठकीदरम्यान राज ठाकरे तातडीने दिल्लीला रवाना

Posted by - March 18, 2024 0
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही काळापासून मनसे आणि भाजप युतीची चर्चा सुरु आहे.…
Nitin Gadkari

Nitin Gadkari : नितीन गडकरींनी धुडकावली उद्धव ठाकरेंची ‘ती’ ऑफर

Posted by - March 19, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं भाजपच्या पहिल्या यादीत नाव नवं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *