जेष्ठ उद्योजक रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान

1404 0

प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा आज महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार  देऊन गौरव करण्यात आला.

महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या नामवंत उद्योजकांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या पार्श्ववभूमीवर या वर्षीपासून राज्य शासनाने ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ देत त्यांना गौरविण्याचे जाहिर केले आहे.

‘महाराष्ट्र भूषण’च्या धर्तीवर उद्योगरत्न पुरस्कार देऊन उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा सन्मान केला जाईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अलीकडेच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली होती. उद्योगरत्न पुरस्काराबरोबरच युवा उद्योजक, महिला उद्योजक आणि मराठी उद्योजक असे अन्य तीन पुरस्कार देण्याची घोषणाही उद्योगमंत्री सामंत यांनी केली होती.

Share This News

Related Post

ठाकरे कुटुंबियांचे आणखी सहा घोटाळे समोर येणार; किरीट सोमय्यांचा इशारा

Posted by - March 23, 2022 0
मुंबई- अंमलबजावणी संचलनालयाने मंगळवारी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर कारवाई करून महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. ईडीने मुख्यमंत्री…

महाविकास आघाडीचा आज महामोर्चा; थोड्याच वेळात होणार मोर्चाला सुरुवात

Posted by - December 17, 2022 0
महापुरुषांबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा महामोर्चा आज १७ डिसेंबरला मुंबईत काढण्यात येणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड…
Eknath Shinde And Amit Shah

अमित शहांसोबतच्या बैठकीत झाला ‘हा’ मोठा निर्णय; CM शिंदेंनी सांगितली पुढील रणनीती

Posted by - June 5, 2023 0
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit…

ब्रेकिंग न्यूज, हैद्राबादमध्ये गोदामाला भीषण आग, 11 जण जिवंत जळाले

Posted by - March 23, 2022 0
तेलंगणा- हैदराबादच्या बोयागुडा भागात एका भंगाराच्या गोदामाला लागलेल्या आगीत 11 जण जिवंत जाळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वजण…

कर्नाटकात भीषण अपघात ; 8 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी

Posted by - March 19, 2022 0
कर्नाटकमधील तुमकुर जिल्ह्यात शनिवारी भीषण अपघात झाला. बस उलटल्याने आठ जणांचा मृत्यू झाला. पावागडामध्ये झालेल्या या अपघातात २० हून अधिक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *