मोठी बातमी ! अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहाला भीषण आग

295 0

अलिबाग- अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दूरपर्यंत धुराचे लोट दिसून येत आहे.

अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहाला आज संध्याकाळी आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररुप घेत नाट्यगृहाला विळखा घातला. संपूर्ण नाट्यगृहात आगीचा भडका उडाला आहे. त्यामुळे दूरपर्यंत धुराचे लोट दिसून येत आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्ठळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नाट्यगृहात वेल्डिंगचे काम सुरू होते, त्यामुळे ही घटना घडली, असं सांगितलं जात आहे.

Share This News

Related Post

solapur

पोटच्या मुलांचा खून करून आईची गळफास घेऊन आत्महत्या; असे नेमके काय घडले?

Posted by - May 5, 2023 0
सोलापूर : सोलापूरमधून एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पती- पत्नींच्या भांडणात लहानग्या चिमुरड्याना आपला जीव गमवावा…
Nashik News

Nashik News : चिमुकला अचानक झाला बेपत्ता; सगळीकडे शोधाशोध केली असता समोरचे दृश्य पाहून सगळेच हादरले !

Posted by - September 9, 2023 0
नाशिक : नाशिक जिल्ह्यातून (Nashik News) एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. यामध्ये एका 6 वर्षीय चिमुकल्याचा छोट्याशा…

Bharat Ratna Award : पी.व्ही. नरसिंहराव, डॉ. एम.एस. स्वामिनाथन आणि चौधरी चरण सिंह यांना ‘भारतरत्न’ जाहीर

Posted by - February 9, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि कृषीतज्ज्ञ डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांना…
Pune Police Waari

पुणे पोलिसांच्या कॅमेऱ्यातून टिपलेले वारीचे विहंगम दृश्य

Posted by - June 16, 2023 0
पुणे : आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो वारकरी दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. महाराष्ट्रातील ही वारीची परंपरा वर्षानुवर्षे चालत…
Mumbai Coastal Road

Mumbai Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोड अखेर खुला!

Posted by - March 11, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज दक्षिण मुंबईतील वरळी ते मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या कोस्टल रोडच्या (Mumbai Coastal…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *