Pune News

कुख्यात गुंड शरद मोहोळप्रकरणी मोठी अपडेट; आठ आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

776 0

पुण्यात आज दुपारी दीडच्या सुमारास कुख्यात गुंड शरद मोहोळवर कोथरूडमधील सुतारदरा परिसरात गोळीबार करण्यात आला या गोळीबारात शरद मोहोळचा मृत्यू झालाय. यानंतर आता कोथरूड पोलीस ठाण्यात कलम 302,307,34 IPC सह भारतीय हत्यार कायदा कलम 3,25,महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1),(3)सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या खून प्रकरणाच्या अधिक तपासासाठी  पुणे शहर गुन्हे शाखेची 9 तपास पथके पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण, सातारा व कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली होती .त्या दरम्यान पुणे सातारा रोडवर किकवी – शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून 8 आरोपी, 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राउंड व 2 चार चाकी गाड्या ताब्यात घेण्यात आले आहेत.

सदरचा गुन्हा हा शरद मोहोळ बरोबर असलेल्या जमिनीच्या /पैशाच्या जुन्या वादातुन आरोपीनी केला असल्याचे प्रथम दर्शी तपासात निष्पन्न झाले आहे. सदरची कामगिरी पुणे शहर गुन्हे शाखेने कारवाई करून घटनास्थळी गोळीबार करणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्या आरोपीना ताब्यात घेण्यात आलेले आहे

Share This News

Related Post

शहरा सोबतच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला,खडकवासला धरणामध्ये ६१ टक्के पाणीसाठी

Posted by - July 10, 2022 0
पुणे :शहरा सोबतच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज पावसाचा जोर ओसरला आहे.धरण पाणलोट क्षेत्रात तुरळक पाऊस झाला आहे.तर खडकवासला धरण ६१…

वाह रे पठ्या ! पुण्याजवळील या गावात शेतकऱ्यांनी केली गव्हाच्या शेतात अफूची लागवड; पोलिसांकडून 11 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Posted by - March 4, 2023 0
पुणे (होळकरवाडी) : पुण्यापासून काही अंतरावर असणाऱ्या होळकरवाडी या गावांमध्ये दोन शेतकऱ्यांनी चक्क गव्हाच्या शेतात अफूची लागवड केल्याचा प्रकार समोर…

पिंपरी चिंचवडमध्ये नऊ वर्षाच्या मुलाची दगडाने ठेचून हत्या

Posted by - April 18, 2022 0
पिंपरी- पिंपरी चिंचवड शहरात चिखली परिसरातील हरगुडे वस्तीमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. लक्ष्मण…
Sarthi Scholarship

Sarthi Scholarship : मराठा विद्यार्थ्यांना मोठी संधी, सारथी शिष्यवृत्तीसाठी मागवण्यात आले अर्ज

Posted by - November 9, 2023 0
पुणे : मराठा समाजाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी महाराष्ट्र सरकारने पुण्यात (Sarthi Scholarship) छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था…
Aalandi

आळंदीतील भोसले कुटुंबीयांना मिळाला बैलजोडीचा मान

Posted by - June 1, 2023 0
पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 11 जून ला पंढरपूकडे प्रस्थान ठेवणार असून यावर्षी माऊलींचा पालखी रथ ओढण्याचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *