Narendra Dabholkar

Narendra Dabholkar : नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट ! 2 जणांना जन्मठेप 3 जणांची निर्दोष मुक्तता

275 0

कोल्हापूर : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात कोर्टाने नुकताच निकाल दिला आहे. तब्बल 11 वर्षांनी दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पुणे सत्र न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळकर यांना दोषी ठरवलं आहे. दोघांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर याप्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune News : अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण

Mumbai-Pune Express : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

Advay Hire

Advay Hire : अद्वय हिरे यांचा ‘त्या’ प्रकरणी जमीन अर्ज फेटाळला

Posted by - November 28, 2023 0
नाशिक : रेणुका सूत गिरणी कर्ज फसवणूक प्रकरणी मालेगाव न्यायालयाने शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hire) यांचा जामीन…
accident

Solapur Accident : सोलापूरमध्ये भाविकांच्या खासगी ट्रॅव्हल्सला अपघात; 20 जण जखमी

Posted by - May 10, 2023 0
करमाळा : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. करमाळा तालुक्यातील आवटी येथील वली चांद पाशा दर्गाहच्या दर्शनासाठी…
Accident News

Accident News : थर्टी फर्स्टच्या पार्टीनंतर अचानक ठरलेल्या पिकनिक प्लॅनमुळे 6 मित्रांना गमवावा लागला जीव

Posted by - January 1, 2024 0
रांची : वृत्तसंस्था – थर्टी फर्स्ट आणि नववर्षाचं सेलिब्रेशन जगभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. दरम्यान, नववर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी…

रजनीश सेठ राज्याचे नवे पोलीस महासंचालक

Posted by - February 18, 2022 0
मुंबई- रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय पांडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. रजनीश…
Hingoli News

Hingoli News : हिंगोली हळहळलं ! नवरा-बायकोचा वाद चिमुकल्यांच्या जीवावर बेतला

Posted by - November 24, 2023 0
हिंगोली : हिंगोलीच्या (Hingoli News) कळमनुरी तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कळमनुरी तालुक्यातील मोरगव्हाण गाव शिवारात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *