दूरदर्शनच्या प्रसिद्ध वृत्तनिवेदक गीतांजली अय्यर यांचं निधन

527 0

३० वर्षांहून अधिक काळ दूरदर्शनवर बातम्या देणार्‍या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचं आज ७ जून रोजी निधन झाले.

गीतांजली या इंग्रजी बातम्यांच्या वृत्तनिवेदिका होत्या. 1971 मध्ये त्यांनी दूरदर्शनमध्ये काम करण्यास सुरुवात केली. टीव्ही पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले.

त्यांच्या तीन दशकांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत त्यांनी चार वेळा सर्वोत्कृष्ट अँकर पर्सनचा पुरस्कार पटकावला होता. गीतांजली यांच्या निधनानंतर त्यांच्या अनेक चाहत्यांनी सोशल मिडियावर शोक व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

Share This News

Related Post

बारसूतील रिफायनरीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध, रस्त्यावर झोपून महिलांनी अडवली पोलिसांची वाट

Posted by - April 25, 2023 0
राजापूर- रत्नागिरी जवळील बारसूमध्ये नियोजित रिफायनरी प्रकल्पाला (refinery protest)ग्रामस्थांचा तीव्र विरोध होत असल्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.…

ब्रेकिंग न्यूज !अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची संपत्ती ईडीकडून जप्त

Posted by - April 13, 2022 0
मुंबई- आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने…
chandrakant patil

पुण्यात भाजपचं ‘राष्ट्रवादी पुन्हा…! पुण्यात चंद्रकांतदादांच्या कार्यक्रमात वाजलं अजितदादांच्या पक्षाचं गाणं ! डीजेचालक ताब्यात… पाहा

Posted by - October 28, 2022 0
पुणे : पुण्याचे पालकमंत्री भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमात चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचं गाणं वाजल्याचं सांगितल्यावर तुमचा विश्वास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *