Rashmi Shukla

Rashmi Shukla : पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ

384 0

मुंबई : पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना (Rashmi Shukla) जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. रश्मी शुल्का या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत.फोन टॅपिंगचे आरोप झाल्यानंतर त्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्या होत्या. रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सवोच्च न्यायलयाच्या संदर्भाधीन न्यायनिर्णय आणि आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने यासंदर्भात नोटिफिकेशन काढून याची माहिती दिली आहे.

कोण आहे रश्मी शुक्ला?
रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांपैकी त्या एक आहेत. त्यांनी सशस्त्र सीमा बल (SSB) चे केंद्र प्रमुख म्हणूनही काम केले. याशिवाय त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. राज्यात फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्लाचे नाव चर्चेत होते. फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली होती. या प्रकरणात रश्मी शुक्ला आरोपी होत्या. त्याचीही चौकशी करण्यात आली. मंत्री आणि नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणी त्यांना क्लीन चिटदेखील देण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Padmasana : पद्मासन करण्याचे काय आहेत फायदे?

Pune News : मराठी जपावी, रुजवावी! सोशल मीडियाच्या जगात मनसे चित्रपटसेनेकडून राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन

Shivajirao Bhosle Bank Case : संजय काकडे यांच्यासंबंधी प्रकरणात व्याजासह थकीत कर्जवसुली करावी; विकास कुचेकरांची मागणी

Pune News : पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून सुरुवात

Manoj Jarange : ‘तो’ फोन आला अन् जरांगे सलाईन काढून तातडीने अंतरवालीला रवाना

Pravin Darekar : ‘मनोज जरांगेंना तात्काळ अटक करा’, प्रविण दरेकर यांची मागणी

Ranji Trophy : धोनीच्या ‘या’ हुकमी एक्क्याने 11 व्या नंबरवर फलंदाजीला येऊन ठोकले शतक

Maharashtra Budget 2024 : राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पाला सुरुवात

Pune Crime News : क्रूर कृत्याने पुणे हादरलं ! मित्राची हत्या करून व्हिडिओ केला व्हायरल

Gaganyaan Mission Astronauts : भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी ‘या’ 4 जणांची निवड; पंतप्रधान मोदींनी केली घोषणा

Abdu Rozik : बिग बॉस फेम अब्दू रोझिकला ED कडून समन्स

Pune News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या अडचणींमध्ये वाढ ! ‘त्या’ वक्तव्याची SIT चौकशी होणार

Pune News : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! ड्रग्सनंतर अवैध 9 हजार लिटर दारू जप्त

Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प!

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ दोन शिलेदारांनी सोडली साथ

Share This News

Related Post

Breaking News

मोठी बातमी : अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; संप समन्वय समितीची राज्य सरकार सोबत झाली ‘हि’ चर्चा, वाचा सविस्तर

Posted by - March 20, 2023 0
मुंबई : अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्याची घोषणा संप समन्वय समितीने केली आहे. राज्य सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती…
Gondia News

Gondia News : गोंदिया हळहळलं ! 3 शिक्षक मित्रांचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 16, 2023 0
गोंदिया : गोंदियामधून (Gondia News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गोंदिया (Gondia News) जिल्ह्यात मोठी खळबळ…

मधुमेहाच्या 43 टक्के रुग्णांना समजत नाही चव…!

Posted by - March 8, 2022 0
कानपूरच्या जीएसव्हिएम मेडिकल कॉलेजच्या एका संशोधनातून असे दिसून आले आहे की मधुमेहाच्या 43 टक्के रुग्णांना समजणे कठीण होते. लाइफस्टाइल सिंड्रोम…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे जे जे रुग्णालयात केले दाखल ; कारागृहात चक्कर येऊन कोसळले

Posted by - August 26, 2022 0
मुंबई : शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपावरून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. आज सकाळी त्यांना…

मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार; अनिल बोंडेंच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

Posted by - June 20, 2022 0
विधापरिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत असून सर्वच राजकीय पक्षांनी या विधान परिषद निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. विधान परिषदेच्या दहा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *