आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी

735 0

पुणे: उद्योगनगरी पिंपरीचिंचवडमधून  एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली असून भाजपचे भोसरीचे आमदार आणि पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

धमकी देणाऱ्या व्यक्तीला महेश लांडगे यांच्याकडे तीस लाखाची खंडणी देखील मागितली आहे दरम्यान या प्रकरणी अज्ञातांविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महेश लांडगे यांनी नागरिकांसाठी सुरू केलेल्या परिवर्तन हेल्पलाइनवरून ही धमकी देण्यात आली आहे.

Share This News

Related Post

DRDO

Pradeep Kurulkar : हनीट्रॅप प्रकरणात DRDO कडून घडली ‘ही’ मोठी चूक

Posted by - June 28, 2023 0
पुणे : पाकिस्तानी एजंटला गोपनीय माहिती दिल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar) यांना पुण्यातील विशेष न्यायालयाने…
BJP

Maharashtra Politics : राज्यात भाजपला पाहिजे तेवढं यश न मिळाल्याने ‘या’ नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Posted by - June 5, 2024 0
अमरावती : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला राज्यात (Maharashtra Politics) मोठा फटका बसला आहे. भाजपला केवळ 9 जागांवर समाधान मानावं…
Obc Reservation

Obc Reservation: अखेर ! 21 दिवसांनंतर ओबीसी आंदोलन मागे

Posted by - September 30, 2023 0
चंद्रपूर : ओबीसी आरक्षणातून (Obc Reservation) मराठा समाजाला आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी 21 दिवसांपासून ओबीसी महासंघाचे उपोषण सुरु होते. दरम्यान…
Satara News

Satara News : धुलीवंदनाच्या दिवशी महाबळेश्वरमध्ये मोठा अपघात; टेम्पो 400 फूट दरीत कोसळला

Posted by - March 25, 2024 0
सातारा : साताऱ्यामधून एक मोठी बातमी (Satara News) समोर आली आहे. यामध्ये टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. महाबळेश्वरातील आंबेनळी घाटामध्ये…

CRIME : प्रेयसीचे महागडे शौक पूर्ण करण्यासाठी हे टीनेजर्स करत होते चोऱ्यामाऱ्या; पोलिसांनी टोळी ताब्यात घेऊन घेतला अनोखा निर्णय; वाचून पोलिसांचे कौतुक कराल

Posted by - February 11, 2023 0
कानपूर : आतापर्यंत आपण नवयुवकांचा प्रेम आणि त्यांनी प्रेमात केलेल्या चित्रविचित्र गोष्टी ऐकल्या असतील. पण या चार-पाच नवयुवकांच्या टोळक्याने अजबच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *