मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडमध्ये दाखल; थोड्याच वेळात जाहीर सभेला करणार संबोधित

731 0

रत्नागिरी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज खेडमध्ये जाहीर सभा होत असून सभास्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले आहेत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे , उद्धव ठाकरेंच्या टीकेला आता मुख्यमंत्री काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

निवडणुक चिन्ह आणि शिवसेना नाव गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलचे सक्रीय झाले आहेत. त्यांची अलिकडेच खेड येथे जाहीर सभा पार पडली. त्या सभेत लोकांची प्रचंड गर्दी झाली होती.

तसेच त्यांची आता मालेगाव येथे २६ मार्चला विराट सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

 

 

Share This News

Related Post

“मै मानता ही नही हु कि मै राज्यपाल हु…!” राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय ?

Posted by - December 10, 2022 0
पुणे : सातत्याने वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्राचे…
Narendra Modi

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘दगडूशेठ’ गणपती चरणी लीन

Posted by - August 1, 2023 0
पुणे : देश का सपना, विश्वगुरू बने भारत अपना… असा ‘भारत विश्वगुरु व्हावा’ याकरिता महाभिषेकाप्रसंगी प्रधान संकल्प करीत भारताचे पंतप्रधान…

पुणे महानगरपालिकेत भाजपचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून येतील – जगदीश मुळीक

Posted by - May 4, 2022 0
पुणे- निवडणुका कधीही झाल्या तरी भाजप निवडणुकीसाठी सज्ज असून पुणे महापालिकेत भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वास शहर…

युवा उद्योजक पुनीत बालन यांचा भारतीय सैन्य दलाकडून विशेष गौरव; उपप्रमुख, लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक प्रदान

Posted by - November 30, 2022 0
पुणे : कश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय सैन्य दलासमवेत शिक्षणासह विविध विकासकामात महत्वाचे योगदान देत असल्याबद्दल युवा उद्योजक पुनीत बालन यांना भारतीय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *