मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील गुन्हा रद्द

524 0

केंद्रीय लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्यात आला असून अलिबाग मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी तसे निर्देश दिले आहेत.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह  टिप्पणी केल्याच्या या प्रकरणात नारायण राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी राणे यांना अटक देखील करण्यात आली होती. मात्र आता नारायण राणे यांच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा मिळाला नसल्याचे सांगत अलिबाग न्यायालयाकडून राणे यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

chandrakant patil

Pune Loksabha : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यात बजावला मतदानाचा हक्क

Posted by - May 13, 2024 0
पुणे : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील…

नाराजी बाजूला सारून जगदीश मुळीक यांनी घेतली मुरलीधर मोहोळांची गळाभेट

Posted by - March 16, 2024 0
खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त होती. या जागेवर नवा खासदार कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष…

उद्धव ठाकरे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर

Posted by - October 22, 2022 0
मराठवाड्यात गेल्या 15 दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे . हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून…

शाईफेक प्रकरणातील मनोज गरबडेसह दोघांना जामीन मंजूर; पिंपरी चिंचवडमध्ये जल्लोष

Posted by - December 14, 2022 0
पिंपरी चिंचवड : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महापुरुषांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडे, विजय ओव्हाळ आणि धनंजय इजगीसे…

अजित पवारांच्या बालेकिल्लाला तडा! पुण्यातील तब्बल ‘इतके’ नगरसेवक करणार शरद पवार गटात घरवापसी

Posted by - June 30, 2024 0
देशातील लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर केंद्रात एनडीए ला तर राज्यात महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आले नाही. त्यामुळेच महायुतीतील घटक पक्ष…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *