मराठा आंदोलकांवरील 324 गुन्हे मागे; देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

561 0

राज्य विधिमंडळाचा हिवाळी अधिवेशन सुरू असून आज या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांवरील 548 पैकी 324 गुन्हे मागे घेतले असल्याची माहिती सभागृहाला दिली आहे.

यासोबतच मुख्यमंत्री सर्वोच्च असतात हे सर्वांनी मान्य केल्या पाहिजे असं मत देखील अंतीम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला

Share This News

Related Post

SANJAY RAUT

मुक्काम वाढला : पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी

Posted by - August 8, 2022 0
मुंबई  : खासदार संजय राऊत हे सध्या पत्राचाळ प्रकरणांमध्ये इडीच्या कस्टडीमध्ये आहेत . आज कस्टडीची मुदत संपत असल्याकारणाने त्यांना न्यायालयात…

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन

Posted by - September 4, 2022 0
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालं आहे गाडी दुभाजकाला धडकल्यानं हा अपघात झाला असून मिस्त्री यांच्या…
sunil-tatkare

Sunil Tatkare : ‘माझ्या विजयात काँग्रेसचाही वाटा’, सुनील तटकरे यांचा खळबळजनक दावा

Posted by - June 14, 2024 0
रायगड : लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला महाराष्ट्रात 4 जागांपैकी फक्त एक जागा जिंकता आलेली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष…

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत आघाडीवर

Posted by - June 4, 2024 0
दक्षिण मुंबई : दक्षिण मुंबई मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या मतदार संघाचे कल यायला सुरुवात झाली आहे. दक्षिण मुंबईमधून…

समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह २० जणांच्या विरोधात गुन्हा, काय आहे प्रकरण ?

Posted by - March 2, 2022 0
पुणे – समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह २० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्येश्वर मंदिर येथील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *