मोठी बातमी! अविनाश भोसले यांचे ‘हेलिकॉप्टर’ सीबीआयकडून जप्त

695 0

बहुचर्चित येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्या प्रकरणी सीबीआयच्या कोठडीत असलेले पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले यांना आणखी एक मोठा धक्का बसला असून भोसले यांचे ऑगस्टा वेस्टलँड कंपनीचं ‘हेलिकॉप्टर’ सीबीआयने जप्त केले आहे.

अविनाश भोसले यांनी लंडनमध्ये एक संपत्ती खरेदी करण्यासाठी डीएचएफएलकडून मिळालेल्या ५५० कोटी रुपयांपैकी ३०० कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक झाली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.तसेच ईडीनेही त्यांचा ताबा घेतला होता. सीबीआयनं जो तपास केला आहे तो डीएचएफल संबंधित होता.

Share This News

Related Post

Ratnagiri News

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात दरड कोसळली

Posted by - June 11, 2024 0
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील (Ratnagiri News) अस्तान-धनगरवाडी येथे भूस्खलन होऊन दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. मुख्य रस्त्यावर…

काय आहे केंद्राची अग्निपथ योजना ? या योजनेला होणारा विरोध योग्य आहे का ?

Posted by - June 16, 2022 0
नवी दिल्ली- केंद्र सरकारने भारतीय सैन्यदलासाठी अग्निपथ योजना अमलात आणण्याचे ठरवले आहे. मात्र त्यापूर्वीच या योजनेला तीव्र विरोध होताना दिसून…

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

Posted by - February 26, 2023 0
पुणे:  कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. भाजप आमदार मुक्ता…
Raghuveer Ghat Kokan

Raghuvir Ghat Kokan : कोकणातील रघुवीर घाट वाहतुकीसाठी बंद; पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतला निर्णय

Posted by - July 21, 2023 0
रायगड : मागच्या काही दिवसांपासून कोकणातील (Raghuvir Ghat Kokan) सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस होत आहे.…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली खासदार गिरीश बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस

Posted by - August 3, 2022 0
पुणे: पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट सध्या रुग्णालयात उपचार घेत असून, मंगळवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *