अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटलांची नियुक्ती

141 0

मुंबई: ज्येष्ठ माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या आज 89 व्या जयंती निमित्त आज मुंबईमध्ये भव्य कामगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांची या कामगार मेळाव्याला प्रमुख उपस्थिती होती.

या मेळाव्यामध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली असून अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

नरेंद्र पाटील यांनी निवडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहेत

Share This News

Related Post

पुण्यासह राज्यात या आठवड्यात कसा असेल पाऊस ?

Posted by - July 24, 2022 0
महाराष्ट्रात जुलै अखेरपर्यंत मान्सून अंशतः सक्रिय होईल मात्र त्यात म्हणावा इतका जोर असणार नाही. पुण्यात पुढील काही दिवसांत हलक्या सरी…

‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 62 हजाराहून अधिक सेवांची निर्गती

Posted by - October 4, 2022 0
पुणे : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाने १० सप्टेंबरपर्यंत प्रलंबित ६३…
Supriya Sule

Supriya Sule : राष्ट्रवादीमध्ये फूट नाही म्हणत सुप्रिया सुळे यांनी ‘त्या’ चर्चांना दिला पूर्ण विराम

Posted by - August 25, 2023 0
पुणे : अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभागी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या…

TOP NEWS INFO : ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ चे गीतकार राजा बढे यांचा जीवनप्रवास…VIDEO

Posted by - October 20, 2022 0
TOP NEWS INFO : ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्य गीताचा दर्जा दिला जाणार आहे. ज्येष्ठ…
Sanjay-Matale

संजय माताळेंवर कौतुकाचा वर्षाव ! खडकवासला धरणात बुडणाऱ्या मुलींचे वाचवले होते प्राण

Posted by - May 16, 2023 0
पुणे : काल पुण्यातील खडकवासला धरण (Khadakwasla Dam) परिसरात 9 मुली पोहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी 7 मुली पाण्यात बुडाल्याची घटना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *