BJP Logo

Loksabha Elections 2024 : भाजपची दुसरी यादी जाहीर,

417 0

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. पंकजा मुंडे, रक्षा खडसे, सुजय विखे पाटील यांच्यासह . महाराष्ट्रातील भाजपच्या 20 उमेदवरांची यादी जाहीर झाली आहे. भाजपची दुसरी यादी अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट झाला आहे. भाजपने अनअपेक्षित नेत्यांची यादी जाहीर केली आहे.

महाराष्ट्रातले भाजप उमेदवारनं

दुरबार- हीना गावित

धुळे- सुभाष भामरे
जळगाव- स्मिता वाघ
रावेर- रक्षा खडसे
अकोला- अनूप धोत्रे
वर्धा- रामदास तडस
नागपूर- नितीन गडकरी
चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
नांदेड- प्रतापराव पाटील चिखलीकर
जालना- रावसाहेब दानवे
डिंडोरी- भारती पवार
भिवंडी- कपिल पाटील
मुंबई उत्तर- पियुष गोयल
मुंबई उत्तर पूर्व- मिहिर कोटेचा
पुणे- मुरलीधर मोहोळ
अहमदनगर- सुजय विखे पाटील
बीड- पंकजा मुंडे
लातूर- सुधाकर श्रुंगारे
माढा- रणजितसिंह नाईक निंबाळकर
सांगली- संजयकाका पाटील

Share This News

Related Post

advocate-ujjwal-nikam

Ujjwal Nikam: राजकारणात येणार का? या प्रश्नावर हायप्रोफाईल वकील उज्ज्वल निकम यांनी दिले ‘हे’ उत्तर

Posted by - May 8, 2023 0
नाशिक : चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनात अ‍ॅड. निकम (Ujjwal Nikam) यांची विश्वास ठाकूर (Vishwas Thakur) यांनी मुलाखत घेतली. यावेळी हायप्रोफाईल…
Kolhapur News

Kolhapur News : घाम गाळून राहतं घर केलं उभं; अन् त्याच घराने केला घात; कोल्हापूर हळहळलं

Posted by - July 27, 2023 0
कोल्हापूर : राज्यात सध्या बऱ्याच ठिकाणी पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत…
Pune Blast

Pune Blast : पुण्यातील विमाननगर परिसरात 10 गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

Posted by - December 27, 2023 0
पुणे : पुण्यातील विमाननगर (Pune Blast) परिसरात 10 गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण विमाननगर…

भूमिहीनांच्या डोक्यावर टांगती तलवार आणि गायरानात मंत्र्यांची चराई! दुर्बल अतिक्रमातांना मात्र नोटिसा हा निर्लज्जपणाच – आप

Posted by - December 27, 2022 0
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या आधारे आणि २०२२मधील हायकोर्टाच्या आदेशानुसार मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने गायरानांवरील सर्व अतिक्रमणांना नोटिसा बजावल्या होत्या. स्थानिक लोकांच्या विरोधानंतर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *