आनंद महिंद्रांनी केलं आदित्य ठाकरेंचं कौतुक

390 0

वेगवेगळ्या कल्पनाशक्तींचे कौतुक करणारे उद्योगपती म्हणून महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांची ओळख सर्वश्रुत आहे. उद्योग-व्यवसाय वाढवण्याच्या अनोख्या, डोकेबाज कल्पनांचं महिंद्रा नेहमी कौतुक करत असतात.

मुंबईच्या हिरव्यागार छताची अनोखी रचना असलेल्या बस स्टॉपचा व्हिडीओ शेअर केला आहे. आता अखेर मुंबईला जागतिक दर्जाचा बस स्टॉप मिळाला आहे. बसस्टॉपचं हे अत्यंत नेत्रसुखद चित्र दिसत आहे. त्यातले अनोखे बदल आणि पर्यावरणपूरक हिरवाई हे खरंच सुंदर आहे, असं त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

 

या संदेशासोबत त्यांनी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनाही टॅग केलं आहे. महिंद्रा यांच्या ट्वीटला प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनीही त्यांचे आभार मानले आहेत. सार्वजनिक वाहतूक जास्तीत जास्त सुखकर व्हावी तसंच एक शहरातल्या सुविधा सुरेख दिसाव्यात, यासाठी ही कल्पना होती. ज्यावेळी आम्ही एसी इलेक्ट्रिक बस आणत आहोत, तर दुसरीकडे आपण बस स्टॉपही अधिक सुखकर व्हावेत यासाठी प्रयत्न करत आहोत, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

Share This News

Related Post

बालभारती शिवाय काहीही न वाचलेले देखील विधान भवनात निवडून जातात – राज ठाकरे (व्हिडिओ)

Posted by - February 26, 2022 0
पुणे- बालभारती पुस्तकाच्या शिवाय काहीही न वाचलेली लोकं विधान भवनात निवडून जातात अशी मिश्किल टिप्पणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी…

एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा दिली होती-शरद पवार

Posted by - July 23, 2022 0
पुणे: आमचे नेते एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी आली होती तरी तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना सुरक्षा दिली नव्हती…
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : वंचित बहुजन आघाडीनंतर आता ‘या’ पक्षाकडून जरांगे पाटलांना लोकसभेची ऑफर

Posted by - February 29, 2024 0
नाशिक : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना जालन्यातून इंडिपेंन्टंड कॅन्डिटेट म्हणून उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी वंचित बहुजन…

‘राष्ट्रवादी मंथन… वेध भविष्याचा’ : आपल्या राष्ट्रवादीवर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे – जयंत पाटील

Posted by - November 4, 2022 0
शिर्डी : आपल्या राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या सभेवर संजय राऊत यांनी दिले स्पष्ट संकेत

Posted by - May 14, 2022 0
मुंबई- मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबईतील बीकेसीमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत मुख्यमंत्री काय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *