ई-बस नंतर आता ऑलेक्ट्रा घेऊन येणार भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रक

125 0

सध्या पेट्रोल-डीझेल यांच्या वाढत्या किंमती, प्रदूषण, वातावरणातील बदल यांमुळे इलेक्ट्रिक वाहनांना  प्राधान्य दिले जात आहे. आता पुण्याच्या रस्त्यावर ऑलेक्ट्राच्या 150 इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत.

पुण्यापूर्वी सुरत, मुंबई, सिल्वासा, गोवा, नागपूर, हैदराबाद आणि डेहराडून येथे ऑलेक्ट्रा कंपनीच्या बसेस धावत आहेत. या इलेक्ट्रिक बसेसमुळे शहरातील CO2 उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी होईल. या बसेसनंतर ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडने शुक्रवारी इलेक्ट्रिक ट्रक विभागात विस्तार करण्याच्या त्यांच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून, 6×4 हेवी-ड्युटी इलेक्ट्रिक ट्रकची यशस्वी चाचणी केली.

इलेक्ट्रिक बस उत्पादनातील अग्रणी ऑलेक्ट्राने आता ट्रक उत्पादनात प्रवेश केला आहे. एका चार्जवर 220 किमी अंतर कापणारे ऑलेक्ट्रा टिपर हा भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रक आहे. हा ट्रक जड बोगी सस्पेन्शन ट्रिपरसोबत बनवलेला आहे, जो 25 टक्क्यांपेक्षा जास्त उंची किंवा उतार असलेल्या रस्त्यावर धावण्यास सक्षम आहे. हैदराबादच्या बाहेरील भागात अत्याधुनिक सुविधांसह या ट्रकचे उत्पादन लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : धक्कादायक ! स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी किल्ले राजगडावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 16, 2023 0
पुणे : पावसाळा सुरू असल्याने पर्यटक गड (Pune News) किल्ल्यांवर, निसर्गाच्या सानिध्यात फिरायला येत असतात. यादरम्यान अनेक धक्कादायक घटना घडतात.…

BIG NEWS : मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष

Posted by - October 19, 2022 0
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणुका 17 ऑक्टोबर रोजी पार पडल्या. या निवडणुकीमध्ये देशभरातील काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदान केलं.…

डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्येचे गूढ उकलले; पतीनेच केला खून

Posted by - February 5, 2022 0
नाशिकमधील डॉ. सुवर्णा वाजे खुनप्रकरणाचे गूढ अखेर उलगडले आहे. पोलिसांना कारमध्ये जळालेल्या हाडांचा ‘डीएनए’ अहवाल मिळालेला असून, ही हाडे डॉ.…

राज्यसभा खासदार उदयनराजे यांनी घेतली नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

Posted by - July 24, 2022 0
नवी दिल्ली: भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे यांनी भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांची भेट घेत. राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करत…

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट!

Posted by - April 11, 2022 0
 ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा जिंकलेला कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील याने आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *