कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; एकनाथ शिंदेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

112 0

मुंबई: मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांनी काल संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.

मात्र आता या  आता एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून आपली शरद पवार यांच्यासोबत भेट झाली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

बाबत शिंदे यांनी ट्विट केलं असून आपल्या ट्विट मध्ये शिंदे म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मी भेटल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिलेली आहे. ही बातमी संपूर्णपणे चुकीची असून त्यात अजिबात कोणतेही तथ्य नाही.

 

या बातमीसोबत व्हायरल झालेला फोटो हा मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला गेलो होतो तेव्हाचा आहे.  आमच्यात अद्याप अशी कोणतीही भेट झालेली नसून याबाबत आलेल्या कोणत्याही बातम्यांवर कोणीही विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

 

Share This News

Related Post

Raksha Khadse

Raksha Khadse : रोहिणी खडसेंनाही भाजपमध्ये घेणार; रक्षा खडसेंचे मोठे विधान

Posted by - April 18, 2024 0
जळगाव : एकनाथ खडसे काही दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करून घरवापसी करणार आहेत. नाथाभाऊनंतर आता रोहिणी खडसे यांनादेखील भाजपमध्ये येण्यासाठी आम्ही…

AMOL MITKARI : “बच्चू कडू यांचा अपघात होता की घातपात याची चौकशी झाली पाहिजे…!”

Posted by - January 12, 2023 0
अमरावती : प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा काल सकाळी रस्ते अपघात झाला. त्यांना सध्या नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…

Big Political News : राज्यात पुन्हा एकदा राजकारणात नवीन समीकरण ; शिवसेना-संभाजी ब्रिगेड एक साथ ; पहा VIDEO

Posted by - August 26, 2022 0
मुंबई : काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकीय गणितांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. एकीकडे शिवसेना कोणाची ? धनुष्यबाण कोणाचे ? असा मोठा…

मराठा आरक्षणाचा पुन्हा एल्गार ! मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघाच्या बैठकीत एकमतानं निर्णय… पाहा

Posted by - September 15, 2022 0
सोलापूर : मराठा आरक्षणाचा पुन्हा एकदा एल्गार होणार असल्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा मोर्चा, संभाजी ब्रिगेडसह मराठा सेवा…

पुण्यातील फुलेवाड्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी – अजित पवार

Posted by - March 11, 2022 0
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होत असून या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *