पुणे महानगरपालिकेतील एक बडा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात ; तिघे जण ताब्यात

847 0

पुणे लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने पुणे महानगरपालिकेच्यया कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे याच्यासह तिघांवर 15 हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी धडक कारवाई केली आहे.

सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यावर अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई  झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार ड्रेनेज व कॉंक्रिटिकरणाच्या कामाचं बील मिळण्यासाठी  सचिन तामखेडे यांना भेटले . त्यांनी 25,000 रूपये लाचेची मागणी केली होती.

या प्रकरणी सचिन तामखेडेसह दत्तात्रय किंडरे,अनंत ठोक यांना ताब्यात घेतले असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे हे तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Raju Shetti

राजू शेट्टींचा मतदारसंघ ठरला ! स्वाभिमानी लढविणार लाेकसभेच्या 6 जागा

Posted by - May 25, 2023 0
पुणे : लोकसभेच्या निवडणूक तोंडावर आल्या आहेत. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. या मध्ये महाराष्ट्रात देखील मविआने…

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन

Posted by - September 4, 2022 0
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालं आहे गाडी दुभाजकाला धडकल्यानं हा अपघात झाला असून मिस्त्री यांच्या…
drowning hands

Bhiwandi News : तळ्यात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - October 16, 2023 0
भिवंडी : भिवंडीमधून (Bhiwandi News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये मित्रांसोबत तळ्यात पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा तलावाच्या…

संजय राऊत वैफल्यग्रस्त व्यक्ती ; त्यांना काही काम धंदे नाहीत – देवेंद्र फडणवीस

Posted by - April 17, 2022 0
रामनवमीपासूनदेशातील अनेक भागात जातीय हिंसाचार झाल्याच्या घटना घडत आहेत. या हिंसाचारावरुन विरोधक भाजपवर टीका करत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत…
Samruddhi Highway

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालत्या कारमधून प्रवासी बाहेर फेकले गेले

Posted by - September 29, 2023 0
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. कारली ते कारंजा दरम्यान नागपूरहून संभाजीनगरच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *