जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात पुल कोसळला;80 जण गंभीर जखमी

892 0

जम्मू काश्मीरच्या उधमपूर येथे बैन गावामध्ये उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना घडली असून सुमारे 80 जण यामध्ये जखमी झाले आहेत

जम्मू-काश्मीरात बैसाखी उत्सवादरम्यान उधमपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत 80 हून अधिक जण जखमी झाले आहेत. उधमपूरच्या एका गावात बैसाखी उत्सव साजरा करण्यात येत होता. उत्सव साजरा करण्यासाठी अनेक भाविक या कार्यक्रमाला हजर झाले होते. याचवेळी ही मोठी दुर्घटना घडली आहे.

चेनानी महानगरपालिकेचे अध्यक्ष मानिक गुप्ता यांनी या घटनेबद्दल माहिती दिली आहे. मानिक गुप्ता म्हणाले, उधमपूर जिल्ह्यात झालेल्या या घटनेत 80 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर 20 ते 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर यापैकी सहा ते सात जणांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Share This News

Related Post

Sana Khan

Sana Khan : सना खान हत्येचं गूढ उलगडलं; ‘या’ कारणामुळे पतीनेच केली हत्या

Posted by - August 12, 2023 0
नागपूर: काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या भाजप नेत्या सना खान (Sana Khan) प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रमुख संशयित…

एलआयसीचे शेअर बाजारात लिस्टिंग, पण प्री ओपनिंग मध्येच शेअर कोसळला

Posted by - May 17, 2022 0
नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा कंपनी (LIC) आज शेअर बाजारात लिस्ट झाली आहे. बीएसईवर एलआयसीचा…

अहिल्यादेवी होळकर जयंती : चौंडीच्या वेशीवर पोलिसांनी अडवला गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा ताफा

Posted by - May 31, 2022 0
अहमदनगर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 297 व्या जयंती निमित्त चोंडी येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित…

… अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या रोषाला सामोरे जावं लागेल; काय आहे प्रकरण ? पाहा VIDEO

Posted by - October 13, 2022 0
पुणे : 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या धोरणाला विरोध करणारी निवेदने राज्यभरातून मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना देण्यात…

राज ठाकरे यांच्या भाषणाचा आढावा घेणार, आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत गृहमंत्र्यांची बैठक

Posted by - May 2, 2022 0
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर गृह खात्याने राज ठाकरे यांच्या भाषणाचा परामर्श घेण्यास सुरुवात केली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *