पुणे महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून विक्रम कुमार यांची नियुक्ती ; पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना दिले “हे” आदेश

172 0

पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ काल (ता.14 मार्च) रोजी संपला असून आता पुणे महानगरपालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे पालिका आयुक्त विक्रम कुमार आता प्रशासक म्हणून आजपासून पुणे महानगरपालिकेचा कारभार पाहणार आहेत. 

प्रशासक म्हणून सूत्र हातात घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी विक्रम कुमार यांनी सर्व खातेप्रमुख, विषय प्रमुख, उपायुक्त यांनी सोमवार ते गुरुवार यादिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपल्या कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या ऐकून त्याचे निवारण करावे त्याचबरोबर सर्व अतिरिक्त आयुक्तांनी दररोज सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्या कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात असे आदेश दिले आहेत.

Share This News

Related Post

पुणे लोहमार्ग पोलिसांनी निवडला दुसरा ‘मार्ग’ आणि झाली निलंबनाची कारवाई

Posted by - April 7, 2023 0
प्रवाशांना धमकावून लुबाडणारी टोळी तुम्ही ऐकली असेल. पण खाकी गणवेशात साहित्य तपासणीच्या नावाखाली प्रवाशांची लुबाडणूक करणाऱ्या सहा पोलिसांवर निलंबनाची कारवाई…
Vishal Surendra Agrwal

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल पिता-पुत्रांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी

Posted by - May 28, 2024 0
पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणी (Pune Porsche Accident) विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल या पिता-पुत्रांच्या अडचणीत अजून वाढ…
Sanjay Raut

…. म्हणून काँग्रेस, आप पाठोपाठ शिवसेनेचाही नव्या संसदेच्या उदघाटनावर बहिष्कार

Posted by - May 24, 2023 0
नव्या संसद भवनाचं उद्घाटन हे केवळ आपल्या नावाच्या पाट्या लागाव्यात म्हणून होत आहे. राजधानी दिल्लीत पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी…

बोधी ट्री सिस्टीम व्हायकॉम18 मध्ये 13,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

Posted by - April 28, 2022 0
जेम्स मर्डॉकच्या लुपा सिस्टम्स गुंतवणूक उपक्रम बोधी ट्री सिस्टम्स आणि उदय शंकर यांनी ब्रॉडकास्टिंग सेवा कंपनी व्हायकॉम18 मध्ये 13,500 कोटी…

Buldana Video : शिंदे गटाच्या या आमदाराच्या अडचणीमध्ये वाढ; ‘तो’ Video आला समोर

Posted by - March 2, 2024 0
बुलढाणा : बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड पुन्हा चर्चेत आले आहेत. तुफान व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये (Buldana Video) आमदार संजय गायकवाड…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *