TODAYS HOROSCOP : मीन रास आज काहीतरी खास अनुभव येईल जो तुमची वैचारिक क्षमता बदलेल ! वाचा तुमचे राशिभविष्य - टॉप न्यूज मराठी

सोमवार दिनांक 20 जुलै 2026, आषाढ शुक्ल सप्तमी 

नक्षत्र सायंकाळी 7:10 वाजेपर्यंत हस्त त्यानंतर चित्रा 

रास :कन्या 

राहू : काळ सकाळी 7:30 ते 9 

मेष रास 

आज काही मोठ्या योजना अमलात आणणार आहात, किंवा येतील. पण पूर्णत्वास जाईपर्यंत गुप्तता बाळगा.  

वृषभ रास 

आत्मविश्वासाने येणारे संकट पार करा. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला. कौटुंबिक आधार मिळेल. 

मिथुन रास 

जोडीदारासोबत मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. थोडं मन जपण्याचा प्रयत्न करा. भेटवस्तूंची खरेदी करा.मी 

कर्क रास 

नोकरीच्या ठिकाणी वातावरण शांत आहे. पण ते तुम्ही स्वतःच ढवळण्याचा प्रयत्न करू नका. जसे सुरू आहे तसे आज चालू द्या.  

सिंह रास 

कर्ज घेतले असेल तर ते आज फिरू शकाल जुने अडकलेले पैसे मिळतील दिवस चांगला आहे 

कन्या रास 

दिवस चांगला आहे पण शब्द जपून वापरा. जवळच्या लोकांना दुःख देऊ नका. तब्येतीच्या कुरकुरीत जाणवतील.  

तुळ रास 

कामाचा ताण आज जाणवेल. जमेल तेवढेच काम पूर्ण करा. थोडे काम उद्यावर ढकले तरीही चालेल. महत्त्वाचे काम उरका. 

वृश्चिक रास 

नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला. कुटुंबासोबत दिवस छान व्यतीत होईल. मनावरचा ताण कमी होईल. त्यासाठी स्वतः देखील प्रयत्न करा.  

धनु रास 

आज खान पानावर थोडे नियंत्रण ठेवा. तब्येत खराब होऊ शकते. घरातील वातावरण शांत आहे. कार्यालयीन कामकाजात देखील स्थैर्य आहे.  

मकर रास 

अडचणींचा डोंगर थोडा कमी झाला आहे. त्यामुळे तणाव कमी असेल. नोकरीच्या ठिकाणी प्रामाणिक राहा.  

कुंभ रास 

दुसऱ्यांच्या वादात पडू नका. तुमच्यासाठी दिवस उत्तम आहे. कार्यालयात तुमचे महत्त्व राहील. कौटुंबिक सुख मिळेल.  

मीन रास 

दिवस चांगला आहे. जोडीदारासोबत थोडे जमवून घ्या. आज काहीतरी खास अनुभव येईल.