पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक (२०२६-२०२७) निवडणुकीत दै. सकाळचे श्री. उमेश शेळके अध्यक्षपदी विजयी झाले. तसेच सरचिटणीसपदी दै. लोकमतचे हिरा सरवदे यांची बिनविरोध निवड झाली. तर खजिनदार पदावर महाराष्ट्र टाईम्सचे श्री. प्रसाद पानसे विजयी झाले.
निवड झालेल्या पदाधिका-यांची नावे पुढीलप्रमाणे: -
अध्यक्ष : उमेश शेळके (सकाळ)
उपाध्यक्ष : किशोर बरकाले (पुढारी) योगेश बोरसे (टी. व्ही ९)
सरचिटणीस : हिरा सरवदे (लोकमत) बिनविरोध
खजिनदार: प्रसाद पानसे (महाराष्ट्र टाईम्स)
चिटणीस : राहुल देशमुख (दै. भास्कर) संजय सपकाळे (लोकसत्ता)
कार्यकारिणी सदस्य
सुशांत राऊत (टी.व्ही. ९) ज्ञानेश्वर फड (प्रभात) उध्दव धुमाळे (लोकमत) अक्षयकुमार फाटक (नवभारत / नवराष्ट्र) तुषार झरेकर (पुढारी न्यूज) गोपाळ गुरव (महाराष्ट्र टाईम्स) दीपक होमकर (तरुण भारत) मिलिंद शुक्ल (प्रभात) मनोजकुमार मोरे (लोकसत्ता) सचिन वाघमारे (सकाळ)
मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. प्रताप परदेशी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. स्वप्नील जोशी यांनी काम पहिले.