PUNE VASANT MORE: पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत संघटनात्मक बदल; वसंत मोरेंकडे मोठी जबाबदारी - टॉप न्यूज मराठी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना पुणे शहरप्रमुखपदी वसंत मोरे आणि पिंपरी-चिंचवड शहरप्रमुखपदी चेतन पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत मुखपत्र असलेल्या सामनातून ह घोषणा करण्यात आली आहे.