PARTH PAWAR : पार्थ पवार अडकणार लग्न बंधनात; 29 जुलैला साखरपुडा ! - टॉप न्यूज मराठी

मुंबई : आत्ताच मिळालेल्या बातमीनुसार, पवार कुटुंबामध्ये लवकरच नवीन सदस्याची एन्ट्री होणार आहे. अजित दादा पवार आणि सुनेत्रा ताई पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा साखरपुडा येत्या 29 जुलैला होणार असल्याची माहिती मिळते आहे. 

मूळच्या काश्मीर मधल्या असलेल्या कायनात धार यांच्याशी पार्थ पवार यांचा विवाह आहे. 29 जुलैला साखरपुडा होणार असून लग्नाच्या तारखेबाबत अद्याप माहिती नाही. 

बातमी उपडेट होते आहे....