पेपर फुटी प्रकरणामुळे तीन मे रोजी ची नीट परीक्षा रद्द करण्यात आले होते ही परीक्षा रद्द झाल्यानंतर नवी तारीख केव्हा जाहीर होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं असतानाच आता नीट परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.
तीन मे रोजी ची रद्द झालेली नीट परीक्षा आता 21 जून रोजी होणार असल्याची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीए कडून देण्यात आली आहे.