Mumbai Rain Update Today : मुंबईकरांनो सावधान! पुढील 3 तास धोक्याचे, मुसळधार पावसाचा रेड अलर्ट - टॉप न्यूज मराठी

मुंबई, उपनगरांसह ठाणे आणि नवी मुंबईत जोरदार पावसाची शक्यता; नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन. 

Mumbai rain warning next 3 hours : अखेर मुंबईकरांची पावसाची प्रतीक्षा संपली. मुंबईत मॉन्सून दाखल झाला. आज मुंबईच्या अनेक भागात पाऊस सुरू झाला आहे. यंदा दारवर्षीच्या तुलनेत पाऊस उशिरा दाखल झाला असून राज्यभरात मॉन्सून पूर्णपणे सक्रिय होईल. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सून राज्यभरात सुरू होईला लागला. याचसोबत मुंबईमध्ये पाणीटंचाईचे मोठे संकट उभे होते. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 23 जून रोजी नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्रात प्रगती झाली. ज्यामुळे मुसळधार पाऊस कोसळेल. पाऊसची उत्तरीकडील सीमा पुणे, निजामाबाद, अलिबाग, बलांगीर सुंदरगड, गया आहे. या भागातून मॉन्सून वाटचाल करत आहे. पुढील 48 तासांत परिस्थिति अनुकूल राहील. 

मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस आज होणार आहे. मुंबईत आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. सकाळपासून मुंबईत वेगाने पाऊस सुरू असून ढग दाटून आली आहेत. बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, गोरेगाव, दहिसरमध्ये पाऊस पुन्हा कार्यरत झालाा. सध्या कांदिवलीत जोरदार पाऊस सुरू आहे. 

मुंबई उपनगरात मान्सूनने जोर धरला आहे. दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी या संपूर्ण पट्ट्यात पावसाला सुरुवात झाली आहे. आज मुंबईला यलो अलर्ट जारी करण्यात आला. यासोबत पुढील काही तासात पावसाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. 

पुढील काही तासात मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला. नाशिकला देखील आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तापमानात देखील मागील 24 तासात घट झाली. तसेच काही भागात आता पावसाला सुरुवात झाली आहे.  

#topnewsmarathi #topnews #breakingnews #mumbaimonsoon