JITENDRA SHELKE l ASHOK KHARAT CASE : अशोक खरातचे निकटवर्तीय, शिवनिका संस्थेचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचं समृद्धी महामार्गावर अपघाती निधन - टॉप न्यूज मराठी

नाशिकचा

भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. अशोक खरातशी संबंधित असलेल्या शिवनिका ट्रस्टच्या उपाध्यक्षाचे अपघाती निधन झाले आहे. 

शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचं समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातमध्ये मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येत असताना ही भयंकर घटना घडल्याचं समोर आले आहे. https://youtu.be/50d_hIhmubI