जर तुमच्याकडे गाडी किंवा बाईक असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. RTO ने ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात नवीन नियम कडक केला आहे. तुमच्या लायसन्स वर 2 नंबर नसेल तर थेट 5000 रुपयांचा चलन कापला जाणार आहे.
बरेच लोक जुने लायसन्स वापरतात ज्यावर फक्त नाव आणि पत्ता असतो. पण आता नवीन नियमांनुसार प्रत्येक लायसन्सवर हे 2 नंबर असणे बंधनकारक आहे.
1. तुमचा लिंक असलेला मोबाईल नंबर - आता RTO ने सर्व ड्रायव्हिंग लायसन्स आधार आणि मोबाईल नंबरशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. तुमच्या DL वर जो QR Code असतो तो स्कॅन केल्यावर तुमचा मोबाईल नंबर दिसला पाहिजे. जर लिंक नसेल तर पोलिस तो वैध लायसन्स मानणार नाहीत.
2. DL नंबर आणि Emergency Contact / Blood Group - नवीन स्मार्ट कार्ड DL वर तुमचा ब्लड ग्रुप आणि इमर्जन्सी नंबर असतो. तसेच तुमचा 16 अंकी DL नंबर. जर हा नंबर धुसर झाला असेल, जुना पुस्तकासारखा DL असेल तर तो अवैध मानला जाईल.
Motor Vehicles Act 1988 च्या Section 181 नुसार Valid Licence नसणे हा गुन्हा आहे. 2019 च्या दुरुस्तीनंतर या गुन्ह्यासाठी दंड 500 रुपयांवरून थेट 5000 रुपये करण्यात आला आहे. म्हणजेच तुमच्याकडे लायसन्स आहे पण त्यावर मोबाईल लिंक नाही, QR स्कॅन होत नाही, तर तो Without Licence समजला जाईल आणि 5000 चा दंड लागेल.
1. mParivahan किंवा Parivahan Sewa वेबसाईटवर जा
2. Driving Licence Related Services वर क्लिक करा
3. तुमचा DL नंबर टाका आणि Mobile Number Update / DL Services वर जा
4. आधार नंबर टाकून OTP ने मोबाईल लिंक करा
5. जर तुमचे लायसन्स जुने Book Type असेल तर Smart Card मध्ये बदला, त्यासाठी 200-400 रु फी आहे
तसेच तुमचे लायसन्स नेहमी DigiLocker किंवा mParivahan App मध्ये ठेवा. तिथे Digital Copy वैध मानली जाते. हा नियम 1 मार्च 2025 पासून देशभरात कडक करण्यात आला असून आता AI कॅमेऱ्याने पण चलन कापले जात आहे.