बुधवार, 29 एप्रिल 2026
वार: बुधवार
तिथी: शुक्ल पक्ष द्वितीया
नक्षत्र: कृत्तिका
रास: वृषभ रास
राहुकाळ : दुपारी 12:00 ते 1:30
1. मेष - आज कामात नवीन संधी मिळतील. पण खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. सहकाऱ्यांशी बाचाबाची होऊ शकते
2. वृषभ - कुटुंबासोबत वेळ घालवणे चांगले राहील. आर्थिक स्थिती सुधारेल. सुट्टी टाकून फिरायला जाण्याचा बेत आखाल.
3. मिथुन - बोलण्यात मधुरता ठेवा. आज वाणीवर नियंत्रण ठेवणे फार आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. जुनी ओळख कामाला येईल.
4. कर्क - मन शांत ठेवा आणि घाईने निर्णय घेऊ नका. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. पण मर्जी राखावी लागेल. इगो दुखावला जाऊ शकतो.
5. सिंह - आत्मविश्वास वाढेल. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी सल्ला घ्या. नोकरी शोधत असाल तर आज मार्ग नक्कीच आवडेल आरोग्य चांगले राहील.
6. कन्या - कामाचा ताण कमी होईल. मित्रांची मदत होईल. प्रेमसंबंधात गोडवा राहील. मनाजोगे वागाल.
7. तूळ - व्यवसायात नफा होण्याची शक्यता. घरातील वातावरण आनंदी राहील. वाहन जपून चालवा. देवदर्शन करायला जाण्याचा प्लॅन करू शकता
8. वृश्चिक - रखडलेली कामे पूर्ण होतील. खर्च वाढू शकतो. ध्यान-योग केल्याने मनःशांती मिळेल. वाणी आणि विचारांवर नियंत्रण ठेवा.
9. धनु - नोकरीत बढतीचे संकेत. सामाजिक कामात मान-सन्मान मिळेल. आहाराकडे लक्ष द्या. प्रवासात वाहन चालवताना दक्षता घ्या.
10. मकर - कष्टाला फळ मिळेल. कुटुंबातील मतभेद मिटतील. कोणावरही जास्त अवलंबून राहू नका. दिवस सामान्य आहे कार्यक्षेत्रातही दिवस चांगला.
11. कुंभ - नवीन कल्पना राबवण्यासाठी चांगला दिवस. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कोणीतरी नवीन व्यक्ती भेटणार आहे जो तुमचे विचार बदलून टाकेल.
12. मीन - धार्मिक कार्यात मन लागेल. देवदर्शनासाठी किंवा पर्यटनासाठी बाहेर पडाल. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. प्रवास सुखद होईल.